दरवर्षी एक EMI जास्त भरल्यानं तुमचा लाखोंचा फायदा; कसा ते पाहा
Home Loan Tips : तुम्हीही लोन घेतलंय का? ही माहिती वाचा
May 16, 2024, 03:49 PM ISTHome Loan आणखी स्वस्त; 'या' बँकेच्या ग्राहकांना मिळणार फायदा, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया
Home Loan News : हुश्श! किमान इथं तरी पैसे वाचवता येतील. गृहकर्ज स्वस्त झाल्याच्या बातमीनं तुम्हालाही आनंदच होईल. वेळ न दवडता पाहून घ्या सविस्तर वृत्त
Mar 20, 2024, 11:20 AM IST
तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या 'या' नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये
Home Loan: कर्ज घेणाऱ्यांनी जास्त ईएमआयची रक्कम टाळावी कारण आपल्या हातातली कॅश कमी पडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर्जाची मुदत वाढवल्याने EMI कमी होईल आणि मासिक बजेटमध्ये कर्जदाराला अधिक दिलासा मिळेल. यामुळे कर्जाच्या कालावधीत जास्त व्याज दिले जाईल. दीर्घकाळ कर्जफेडीसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे की नाही? याचे कर्जदाराने काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.
Sep 16, 2023, 12:30 PM ISTHome Loan : गृहकर्जावरील EMI किंवा कर्ज लवकरात लवकर कसा कमी करावा? जाणून घ्या 5 उपाय
गृहकर्ज (Home Loan) लवकरात लवकर कसे फेडावे. जाणून घ्या 5 सोपे उपाय
Sep 12, 2022, 04:25 PM ISTHome Loan लवकरात लवकर फेडण्यासाठी जाणून घ्या या लाखामोलाच्या Tips & Tricks
कर्ज फेडण्यासाठी काही गोष्टींचं पालन न केल्यास तुम्ही अंदाजे 50 लाख रुपयांच्या घरासाठी तब्बल 1 कोटी रुपये मोजता.
May 28, 2022, 03:07 PM IST