बद्धकोष्ठतेच्या त्रासाने हैराण झालात? 3 ड्रिंक्स 3 उपाय; सकाळी पोट होईल साफ
Home Remedies on Constipation : पोट साफ न होणे ही आपल्यापैकी अनेकांना समस्या असेल तर 3 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर. या ड्रिंक्समुळे पचनक्रिया देखील सुधारते.
Jun 27, 2024, 04:27 PM IST