कोंड्यामुळे डोक्यात सारखी खाज येते ? 'हे' घरगुती उपाय करून तर पाहा
थंडीमध्ये अनेकांना कोंड्याची समस्या होते. ज्यामुळे डोक्यात सतत खाज येते.
Nov 26, 2024, 01:08 PM ISTपिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा
पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा | Has your face been damaged due to pigmentation Then definitely try these home remedies
Nov 25, 2024, 05:29 PM ISTमखाना खाल्ल्याने पुरुषांना होतात 6 मोठे फायदे
मखाना खाल्ल्याने पुरुषांना होतात 6 मोठे फायदे
Nov 25, 2024, 01:55 PM ISTचेहऱ्यावर वाफ घेणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून किती फायदेशीर? Skin Steaming चे परिणाम पाहा
आपण नेहमी बघतो की लोक चेहऱ्यावर वाफ घेतात. वाफ घेतल्यानं सर्दी, खोकला, डोकेदुखी हे बरे होतातचं पण या शिवाय पण याचे बरेचं फायदे आहेत ते तुम्हाला माहित आहे का? तर जाणून घेऊयात वाफ घेण्याचे कोणकोणते फायदे आहेत.
Nov 16, 2024, 05:28 PM IST
Cholesterol कमी करण्यासाठी खा 'ही' घरगुती हिरवी चटणी
Green Chutney For High Cholesterol: Cholesterol कमी करण्यासाठी खा 'ही' घरगुती हिरवी चटणी. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि योग्य खाण्याच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत.
Nov 12, 2024, 08:05 PM ISTतुमच्या केस गळतीमुळे तुम्ही सुद्धा कंटाळलात का?
तुमच्या केसांची गळती थांबत नाहीत. ही समस्या महिला आणि पुरुष दोघांमध्ये दिसून येते. केस गळती हे बरेच कारणामुळे होत असते जसं की तणाव , पोषणाची कमतरता, किंवा अन्य आरोग्याबद्दलच्या समस्यांमुळे होतो
Nov 12, 2024, 02:02 PM ISTमान आणि हाताच्या कोपऱ्यावर काळेपणा आल्यानं बाहेर जाताना लाज वाटते ? या घरगुती उपायामुळे काळेपणा होईल दूर...
मान आणि हाताच्या कोपऱ्याच्या काळेपणानं कंटाळले आहात, तर या उपायाने त्वचेवर फरक पडेल. तसेच त्वचा मऊ होऊन काळेपणा दूर होईल
Nov 11, 2024, 04:33 PM ISTफॅटी लिवरचा त्रास तुम्हाला देखील होऊ शकतो का?
फॅटी लिवरचा त्रास तुम्हाला देखील होऊ शकतो का?
Nov 5, 2024, 03:05 PM ISTकफ सिरप घेऊनही खोकला गेला नाही? चीनी हेल्थ एक्सपर्टने सांगितला रामबाण उपाय
वातावरणातील बदलामुळे नागरिकांमध्यें सर्दी, ताप आणि खोकल्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी महिनोंमहिने खोकला कमी न झाल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत. अशावेळी चीनी हेल्थ एक्सपर्टने दिलेला सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे.
Oct 28, 2024, 01:57 PM ISTपांढरे केस आहेत? दह्यामध्ये 'या' गोष्टी मिक्स करून वापरा, मिळेल मुक्ती
दही आपल्या आरोग्यासाठी तर चांगले असतेच, पण तुम्हाला माहिती आहे का? दही केसासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही पांढऱ्या केसांनी त्रासले असाल आणि अनेक उपाय करूनही या समस्येचे समाधान मिळत नसेल तर, दह्यात काही गोष्टी मिक्स करून केसांना लावल्यास फायदा होऊ शकतो.
Oct 25, 2024, 04:24 PM ISTतांदूळ किंवा डाळीत किडे झाले आहेत? 'या' घरगुती उपायांनी मिळेल सहज सुटका
आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तांदूळ किंवा डाळीतील कीटकांपासून सहज सुटका मिळवू शकता.
Oct 20, 2024, 06:41 PM ISTऍसिडिटीमुळे काहीही खाणं झालंय कठीण? घरगुती उपायाने पोटातील गॅस 2 मिनिटांत निघून जाईल
Acidity Home Remedies : ॲसिडिटी ही पोटाशी संबंधित एक मोठी समस्या आहे. येथे जाणून घ्या कोणते घरगुती उपाय ॲसिडिटीपासून मुक्ती मिळवून पोटाला आराम देतात.
Sep 29, 2024, 03:09 PM ISTबोटांवरील काळेपणा दूर करण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय, एकदा वापरून बघाच
ज्याप्रमाणे लोक त्यांच्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेतात, तसेच शरीराच्या इतर भागांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: जे अवयव नेहमी धुळीच्या, उन्हाच्या संपर्कात येतात.
Sep 4, 2024, 07:50 PM ISTMouth Ulcer: तोंड आलंय, फोडांमुळं अन्न खातानाही त्रास होतोय? हे' घरगुती उपाय क्षणात देतील आराम
Mouth Ulcers Remedies: तोंडात फोड आल्यास काहीही खाणे-पिणे कठीण होऊन जाते. त्यावर तत्काळ उपाय करण्यासाठी बाहेरची औषध घेण्याची किंवा जेल लावण्याची गरज नाही. तुम्ही घरगुती उपाय करूनही आराम मिळवू शकता.
Aug 26, 2024, 03:34 PM ISTपुरुषांनो! रोज 1 विड्याचं पान खाण्याचे फायदे माहितीयेत का?
आयुर्वेद, चरक संहिता, सुश्रुत संहिता इत्यादींमध्ये विड्याच्या पानांना अतिशय आरोग्यदायी मानण्यात आले आहे. दररोज एक विड्याचं पान खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
Aug 24, 2024, 07:44 PM IST