बाथरुमसंबंधित या 4 गोष्टींमुळे येतात आर्थिक अडचणी
मुंबई : वास्तूच्या दुष्टीकोनातून तुमचं बेडरुम शिवाय तुमचं बाथरुम देखील महत्त्वपूर्ण आहे. जर तुमच्या बाथरुमला वास्तू दोष आहे तर याचा प्रभाव घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर होतो आणि आर्थिक स्थितीवर देखील होतो. शौचालयाच्या बाबतीत या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
Mar 4, 2016, 08:48 AM ISTआलिया वाढदिवसाला देणार स्वत:लाच हे गिफ्ट...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा वाढदिवस जवळ येतोय... ती लवकरच २३ व्या वर्षात पदार्पण करतेय...
Mar 3, 2016, 05:32 PM ISTघरात देव्हारा असेल तर या ९ गोष्टींकडे खास लक्ष द्या!
अनेकांची देवावर श्रद्धा असते. त्यामुळे ते मंदिरात जाणे पसंत करतात. मात्र, प्रत्येक वेळी मंदिरात जाणे होत नाही. त्यामुळे अनेकांच्या घरात मंदिर किंवा देव्हारा असतो. पूजा-पाठ केल्याने मनाला शांती मिळते. सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी अनेक जण घरात मंदिर ठेवतात.
Mar 3, 2016, 10:58 AM ISTघरातच बरे करा तुमचे ब्लडप्रेशर, हे आठ उपाय
मुंबई : तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल म्हणजे ब्लडप्रेशर तर त्यात तुमच्या जीवनशैलीचाही मोठ्या प्रभाव असू शकतो.
Mar 2, 2016, 05:20 PM ISTघरात पैसा टिकत नसल्यास हे उपाय करा
मुंबई : पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो.
Feb 27, 2016, 02:33 PM ISTदाऊदचं रत्नागिरीतलं घर ताब्यात घ्यायचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 09:34 AM IST३ वस्तू घरात कधीच ठेवू नका
अनेक गोष्टी अशा असतात ज्या शास्त्रामध्ये घरात ठेऊ नये असं सांगतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या शास्त्रांमध्ये अशूभ मानल्या जातात. कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्या.
Feb 23, 2016, 07:22 PM ISTसर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी
बांधकाम क्षेत्राला निराश करणारी पण सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी.
Feb 21, 2016, 07:33 PM ISTघरातील नकारात्मक वातावरण घालवा
आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असते, त्याचा अधिक प्रभाव दिसत असला, तर त्यावेळी स्वच्छता करण्याची गरज आहे.
Feb 15, 2016, 08:23 PM ISTवाहतुकीचे नियम मोडाल, तर पोलीस तुमच्या घरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 11:27 AM ISTकर्ज फेडू न शकल्याने त्याने १४ वर्षांपासून गाडीला बनवले घर
मंगळुरू : कर्नाटकात एक व्यक्ती गेली १४ वर्षे जंगलात त्याच्या गाडीतच राहातेय.
Feb 1, 2016, 12:10 PM ISTपंतप्रधानांना पत्र लिहिल्यानंतर घरीच आली आधार कार्ड बनवणारी टीम
सरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा आला असेल. असंच काहीस घडलं केरळच्या एका वृद्ध दाम्पत्याबरोबर.
Jan 29, 2016, 07:00 PM ISTपाकिस्तानात घरावर भारताचा झेंडा फडकवल्याने एकाला अटक
पाकिस्तानातील एका व्यक्तीने आपल्या घरावर भारताचा तिरंगा झेंडा लावल्याने पोलिसाने त्याला अटक केली आहे, तर न्यायालयानेही या व्यक्तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीबीसी उर्दूने ही बातमी प्रकाशित केली आहे.
Jan 27, 2016, 12:59 PM ISTVIDEO : तुमचं शरीर सुडौल बनवण्याच्या सात सोप्या पद्धती!
कोणत्याही कष्टाविना वजन कमी करा किंवा आकारबद्ध पोट, कंबर मिळवा, अशा अनेक जाहिराती तुमच्या पाहण्यात आल्या असतील... पण, हे सगळं बोगस असल्याचं तुमच्या लक्षात आलंच असेल.
Jan 21, 2016, 03:32 PM ISTहा सोपा उपाय केला, तर घरातून पाल पळून जाते
पाल हा शब्द घरात कुणी ऐकला तरी सर्वांना पालीची भीती वाटते, पाल अंगावर पडली तर अनेकांना काम फुटतो.पालीला हाकलण्यासाठी विषारी लिक्विड उपलब्ध आहेत, पण त्याच्या वापर करताना कुणी दिसत नाही, विषारी लिक्विड असल्याने ते वापरले जात नसावे.
Jan 12, 2016, 09:31 PM IST