home

नेपाळमधून आतापर्य़ंत ४ हजार भारतीय मायदेशी

नेपाळच्या प्रलयकारी भूकंपामध्ये हजारो भारतीय नागरिक अडकलेत. आतापर्यंत पाच हजाराहून अधिक भारतीयांना नेपाळमध्ये वाचवण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी ४ हजार भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलंय. दरम्यान, पावसामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

Apr 29, 2015, 10:25 AM IST

आता, म्हाडाच्या घरांच्याही किंमती सामान्यांना न परवडणारी

आता, म्हाडाच्या घरांच्याही किंमती सामान्यांना न परवडणारी

Apr 13, 2015, 06:06 PM IST

अभिनेत्री मुनमुन, रिया सेन यांचं घर जळून खाक

अभिनेत्री मुनमुन सेन यांच्या घराला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली, मुनमुन सेन यांचं घर मुंबईतील अंधेरी भागात आहे.  आगीत सेन यांचं घर जळून खाक झालं आहे. यावेळी घरामध्ये त्यांची मुलगी अभिनेत्री रिया सेनही होती. 

Apr 12, 2015, 10:04 AM IST

स्मार्टफोन उघडणार तुमच्या घराचं टाळं...

जर तुमच्या घराच्या दरवाजाच्या टाळ्याची चावी हरवली तर... जास्त त्रास करून घेऊ नका... कारण तुम्ही चावी विसरलात तरी तुमच्या स्मार्टफोनच्या साहाय्यानं आता तुम्ही हे टाळं उघडू शकाल...

Apr 7, 2015, 10:57 AM IST

व्हॅलेंटाईन डेलाच प्रेमास नकार, प्रेमीच्या घरीच तरुणीची आत्महत्या

व्हॅलेंटाई डे. आजचा प्रेमाचा दिवस. हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, आजच्या या प्रेमाच्या दिवसाला गालबोट लागले आहे. व्हॅलेंटाईन डेलाच आपल्या प्रेमास नकार दिल्याने प्रेमीच्या घरीच एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय.

Feb 14, 2015, 06:12 PM IST

'घरातून पळून जाणाऱ्या सर्व मुली १९ वर्षांच्याच का?'

'घरातून पळून जाणाऱ्या सर्व मुली १९ वर्षांच्याच का?'  असा सवाल बरेली जिल्हा न्यायालयाने केला आहे. कारण प्रेमसंबंधातून पलायन केलेल्या १४९  युवती १९ वर्षांच्या आहेत. 

Feb 5, 2015, 05:47 PM IST

लंडनमधल्या बाबासाहेबांच्या घरासाठी 41 कोटींना मंजुरी

लंडनमध्ये शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते, ती वास्तू विकत घेण्यासाठी 41 कोटी रुपयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. 

Feb 3, 2015, 03:23 PM IST

कधी थांबणार कुष्ठरोग्यांची हेळसांड?

कधी थांबणार कुष्ठरोग्यांची हेळसांड?

Feb 2, 2015, 10:54 PM IST

आंबेडकरांच्या लंडनमधल्या घरासाठी राज्य सरकार मोजणार ३५ कोटी!

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनमधल्या ज्या घरात वास्तव्य करत होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार असल्याचं समजतंय. खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिलीय.

Jan 24, 2015, 07:38 PM IST

आंबेडकरांच्या लंडनमधल्या घरासाठी राज्य सरकार मोजणार ३५ कोटी!

आंबेडकरांच्या लंडनमधल्या घरासाठी राज्य सरकार मोजणार ३५ कोटी!

Jan 24, 2015, 06:06 PM IST

तुमच्या 'पीएफ' अकाऊंटमुळे साकार होऊ शकतं तुमच्या घराचं स्वप्न...

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा करून एखादा सामान्य व्यक्ती आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतो, अशी चिन्हं आता दिसू लागलीत.

Jan 21, 2015, 01:13 PM IST

सलमानच्या घरासमोर तमिळ संघटनांची निदर्शनं

अभिनेता सलमान खानच्या घरासमोर तमिळ संघटनांनी निदर्शनं केली आहेत, सलमान खानने श्रीलंकेत जाऊन श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा प्रचार केला होता.

Jan 4, 2015, 12:16 PM IST

या घरातल्या मुली ढाण्यावाघासोबत पोहतात

ही आहे ब्राझिलची 'टायगर फॅमिली' कारण या घरात आहे, सात वाघ, या घरातील लहान-थोर पुरूष मंडळीसह महिलाही वाघासोबत राहतात, त्यांच्या सोबत नियमित स्विमिंग टँकमध्ये पोहतात देखिल. या फॅमिलीकडे ४० एकरचा पार्क आहे. पाहा सात वाघ घरात ठेवणाऱ्या या टायगर फॅमिलीचा व्हिडीओ

Jan 3, 2015, 10:55 AM IST

घरांची स्टँम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी वाढली!

घरांची स्टँम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी वाढली!

Jan 1, 2015, 08:52 PM IST