ए आर रेहमान यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या घरावर नुकताच काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचं समोर आलंय. खुद्द रेहमान यांनीही ट्विटरवरून या हल्ल्याचं चित्र आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.
May 20, 2014, 10:21 AM IST...या `राजयोग्यां`ना मिळालाय मुख्यमंत्री कोट्याचा `आशिर्वाद`
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून डबल फ्लॅट घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
May 3, 2014, 07:09 PM IST`मुख्यमंत्री कोटा` रद्द; सरकारी मर्जीतले दुखावणार
`मुख्यमंत्री कोट्यातून दिली जाणारी घरं` ही पूर्ण योजनाच मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलीय. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांच्या बाबत अनियमितता, अपारदर्शकता आणि पदाचा गैरवापर होत असल्याचा ठपका कोर्टाने ठेवलाय.
Mar 21, 2014, 10:45 AM ISTडॉ. `होमी भाभा` यांच्या बंगल्याचा होणार लिलाव
भारताच्या आण्विक ऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या बंगल्याचा लिलाव होणार आहे.
Mar 13, 2014, 04:37 PM ISTम्हाडाची २०१४ घरे, जाहिरात प्रसिद्ध
म्हाडानं २०१४ साठी घरांची जाहिरात प्रसिद्ध झालीय. २६४१ घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय. मुंबई आणि कोकण मंडळाच्या विविध घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय.. यंदा म्हाडाच्या घरांच्या किंमती १२ लाखांपासून ८१ लाखांपर्यंत असणार आहेत.
Feb 28, 2014, 02:51 PM IST५४ हजारांचं घर... स्वप्न आणि सत्य!
मुंबईत सामान्य माणसाचं घराचं स्वप्न हे शेवटी स्वप्नच राहिलं... पवईतल्या हिरानंदानीमधल्या घराचं स्वप्न आणि पवईच्या हिरानंदानीमधलं सत्य यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे.
Feb 6, 2014, 11:20 AM IST५४ हजाराच्या घराची चौकशी, कारवाई करणार - मुख्यमंत्री
पवईसारख्या उच्चभ्रू एरियात केवळ ५४ हजारांमध्ये घर मिळणार, या आशेनं मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. घरांसाठी अर्ज करण्यासाठी बेघर मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली. परंतु ही अफवा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय..त्यामुळं स्वस्त घरांचं मुंबईकरांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. दरम्यान, या अफवा प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय.
Feb 5, 2014, 06:53 PM ISTपवईत ५४ हजारात घराची अफवा कायम
पवईमध्ये 54 हजारांत घर मिळणार या अफवेनं मंत्रालयात आज तिसऱ्या दिवशीही अर्ज भरण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत.
Feb 5, 2014, 11:10 AM IST`सिडको`ची बहुप्रतिक्षित घरं सर्वसामान्यांसाठी खुली!
सर्वसामान्यांसाठी ‘सिडको’नं खुशखबर दिलीय. सिडकोनं खारघर सेक्टर ३६ मध्ये उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या १,२४४ घरांसाठी नोंदणी आजपासून (१६ जानेवारी) सुरू केलीय.
Jan 16, 2014, 08:50 PM ISTकाँग्रेसच्या माजी मंत्र्याकडे तब्बल सरकारी योजनेतील अकरा सदनिका
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री चंद्रकांत शिवरकर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप होतोय. पुण्यातील एका आर्थिक मागास योजना प्रकल्पात त्यांच्या नावे एक नाही, दोन नाही तर तब्बल अकरा सदनिका असल्याचे समोर आलंय. या सदनिकांचा उल्लेख त्यांच्या पत्नी नगरसेविका कविता शिवरकर यांच्या निवडणूक शपथपत्रात देखील आहे.
Jan 2, 2014, 09:19 AM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM ISTमी ‘अक्षर’ बोलतोय...
ख्यातनाम साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांचं `अक्षर` हे पुण्यातील राहतं घर पुनर्विकासासाठी लवकरच तोडलं जाणार आहे. मात्र, माडगुळकरांच्या स्मृती जपण्यासाठी या वास्तूमध्ये विशेष जागा ठेवण्यात येणार आहे. शिवाय या वास्तूचं नावही बदललं जाणार नाहीय. माडगुळकर आणि `अक्षर` यांचं विशेष नातं सांगणारा हा खास रिपोर्ट...
Dec 24, 2013, 11:57 PM ISTकुशल टंडनला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच सीझनमध्ये सहभागी झालेला अभिनेता कुशल टंडन हा बुधवारी सकाळी बीग बॉसच्या घरातून बाहेर पडला.
Dec 18, 2013, 09:28 PM ISTदीपिकाच्या घरातच आहे टीकाकार
मुंबई संजय लीला भन्सालीचा नुकताच प्रदर्शित झालेल्या `राम लीला’मधून सर्वांचा कौतुकाची पात्र ठरलेल्या अभिनेत्री दीपिकाला दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतःच्या बहिणीच्या टीकेला सामोरे जावे लागते.
Nov 26, 2013, 10:01 AM ISTघरासोबत परदेश प्रवास आणि कारची ऑफर!
दिवाळीला नवीन घर बुकिंग करण्याकडं ग्राहकांचा कल नेहमीच राहिलाय. परंतु रियल इस्टेटमध्ये असलेल्या मंदीमुळं मुंबई आणि परिसरातील अनेक गृहप्रकल्प ग्राहकांना आपल्याकडं वळविण्यासाठी विविध आमीषे दाखवत आहेत.
Oct 27, 2013, 06:45 PM IST