how to reduce belly fat

महिलांसाठी वरदान आहेत हे 5 योगासन; मेणासारखी वितळेल पोटाची चरबी

महिलांसाठी वरदान आहेत हे 5 योगासन; मेणासारखी वितळेल पोटाची चरबी

Oct 14, 2024, 02:40 PM IST

डाएट, जीममध्ये जाऊनही Belly Fat कमी होत नाहीये? 'या' सोप्या टीप्स वापरून पाहा

Belly Fat: जर डाएट आणि एक्सरसाईज करूनही वजन कमी होत नसेल तर तुम्ही खास टीप्सचा वापर केला पाहिजे. यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या टीप्सचा वापर करू शकता ते पाहूया. 

Jul 21, 2024, 05:43 PM IST

बिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, 'हा' जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे

How To Reduce Belly Fat : अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.

Jan 16, 2024, 10:38 PM IST

दुधात 'हा' 1 पदार्थ मिसळून प्या, आठवड्याभरात 4 इंच कंबर होईल कमी

Weight Loss with Milk : वजन कमी करण्यासाठी अनेकजण दूध टाळतात. पण या पदार्थासोबत दूध प्यायलात अवघ्या काही दिवसांत जाणवेल बदल. 

Nov 1, 2023, 07:12 PM IST

महिन्याभरात Belly Fat कमी करायचंय? या सवयी आजच बदला

महिन्याभरात Belly Fat कमी करायचंय? या सवयी आजच बदला

Jul 23, 2023, 10:02 PM IST

पोटाची चरबी कमी करायचीये? रोज करा 'ही' योगासने, पाहा मग फरक

Yoga For Reduce Belly Fat :  दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. याचनिमित्ताने आपण जे लोक जास्त वेळ बसून काम करतात. त्यांसाठी काही योग प्रकार सांगणार आहोत. जेणेकरुन वाढते वजन तसेच पोटाची चरबी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. योगामुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाहीतर मनालाही शांतात मिळते. योग हा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असून शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि स्नायूंना बळकटीही मिळते. मग जाणून घ्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त योगासने आणि त्यांचे फायदे.

Jun 21, 2023, 10:17 AM IST

'हे' 3 आयुर्वेदिक गोष्टी पोटाची चरबी मेणासारखी वितळवतील

Belly Fat Tips : बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्याने ग्रासलं आहे. पोटाची चरबी मेणासारखी वितलवण्यासाठी 3 आयुर्वेदिक गोष्टी वापरा.

 

Jun 18, 2023, 10:46 AM IST

Belly Fat: पोटाची चरबी कमी करायचीये? जाणून घ्या सोपे उपाय!

योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम केला तर तुमच्याही पोटावरची चरबी कमी होऊ शकते. आहाराच मीठ असावं, मात्र मीठ कमी प्रमाणात असणं गरजेचं आहे.

May 12, 2023, 05:53 PM IST

Belly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका

Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.

 

Oct 17, 2022, 07:16 PM IST

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!

Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...

Oct 11, 2022, 12:50 PM IST

प्रसिद्ध लाइफस्टाइल कोच यांनी सांगितलं Belly Fat कमी करण्याचं गुपित; जाणून घ्या

 कारण लवकरात लवकर फॅट बर्न करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात. तरी सुद्धा त्यांना वजन कमी करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

Aug 27, 2022, 02:01 PM IST

पोटाचा घेर वाढलाय, चिंता नको; 'या' टीप्स करा फॉलो

पोटाचा घेर आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाईज करणं आवश्यक आहे.

Feb 4, 2022, 02:18 PM IST