High Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल शौचावाटे निघून जाईल, तुमच्या घरातला 'हा' पदार्थ ठरेल रामबाण
High Cholesterol Lowering Tips : रात्री झोपताना एक चमचा पाण्यात मिसळून जर तुम्ही खाल्लात तर, सकाळी उठल्यावर पोट साफ होईलच आणि शौचावाटे सर्व कोलेस्ट्रेरॉल (Cholesterol) बाहेर पडेल.
Jan 31, 2023, 11:26 AM ISTHigh Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात 'या' फळाचा करा समावेश
Cholesterol Lowering Fruit : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल हे नेहमीच नकोश्या वाटणाऱ्या आजारांना आमंत्रण ठरते. या कोलेस्ट्रॉलचे अंश एखाद्या चिकट मेणासारखे तुमच्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होत असतात. पण हाच कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करायचं असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...
Jan 30, 2023, 10:52 AM ISTCholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर
Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.
Jan 25, 2023, 01:22 PM ISTCholesterol Remedy: कोलेस्टेरॉलची पातळी वाढली मग ही 5 फळ खा, हार्ट अटॅकचा धोक कमी होईल
Warning signs and remedy of high cholesterol: जेव्हा जास्तप्रमाणात फॅट आणि ट्रायग्लिसराइड्स असलेले पदार्थ खाल्ले जातात, तेव्हा कोलेस्टेरॉलसारख्या आजाराला सामोरे जावे लागते. अशा परिस्थिती शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल या फळाचा वापर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जाणून घ्या सविस्तर माहिती...
Jan 13, 2023, 04:17 PM ISTCholesterol : कोलेस्ट्रॉलचा मोठा धोका, हिवाळ्यात चुकूनही या गोष्टींचे सेवन करु नका
Increase Cholesterol: सध्या थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात स्वत:ला तंदुरुस्त ठेवणं खूप महत्वाचे आहे. आजकाल लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा परिस्थितीत हिवाळ्यात आपण अनेक पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.
Jan 7, 2023, 08:31 AM ISTCholesterol Level : कोणत्या वयात किती असावी Cholesterol ची पातळी; जाणून घ्या एका क्लिकवर
Normal Cholesterol Level : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जास्त असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी? जाणून घ्या
Dec 6, 2022, 12:22 PM ISTHigh Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू
Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Nov 19, 2022, 09:16 AM ISTHigh Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM ISTcholesterol: ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, निष्काळजीपणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Oct 4, 2022, 04:43 PM IST