'दहावी-बारावीच्या कॉपीबहाद्दरांवरील फौजदारी गुन्ह्याला का होतोय विरोध? पालकांना माहिती असायला हवं कारण!
SSC HSC Exam : दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
Feb 11, 2025, 02:37 PM ISTHSC Board Exam : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; परीक्षा केंद्रावर पोहोचण्याआधी 'या' गोष्टींची घ्या काळजी
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. अवघे काही तास उरले असताना विद्यार्थी आणि पालकांनी कोणती गोष्ट कटाक्षाने पाळाल आणि टाळाल देखील.
Feb 11, 2025, 07:21 AM IST10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेपूर्वी 'या' 10 टिप्सचा नक्की वाचा; ताण येणार नाही अन् पेपरही जाईल सोपा
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये थोडसं तणावाचं वातावरण आहे. असं असताना मुलांनी काही गोष्टी आवर्जून फॉलो करण गरजेचं आहे. त्या खालील प्रमाणे.
Feb 10, 2025, 04:39 PM ISTदहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रात बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊ नका, नितेश राणेंचे पत्र!
Nitesh Rane on Burkha Wearing Student: दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींना बुरखा घालून परिक्षा केंद्रात प्रवेश नको, अशी मागणी मस्त्य विकास मंत्री नितेश राणेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून केली आहे.
Jan 29, 2025, 04:23 PM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट; 'परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत...'
SSC HSC Exam: कॉपीमुक्त तसेच भयमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळानं महत्वाचं पाऊल उचललं आहे.
Jan 9, 2025, 01:34 PM ISTदहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण परीक्षा वेळापत्रकात बदल
Changes in General Examination Timetable for Class 10th and 12th Students
Aug 12, 2024, 08:55 PM ISTदहावी-बारावी परीक्षा यंदा दहा दिवस आधी, 'या' तारखांना होणार परीक्षा?
SSC-HSC Exam TimeTable : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचा विचार सुरु आहे.
Aug 12, 2024, 06:40 PM ISTराज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के; कोकण विभाग अव्वल, मुंबईचा निकाल सर्वात कमी
12 Board HSC Exam Results District Percentage Passed
May 21, 2024, 03:35 PM ISTकडक सॅल्यूट ठोकला अन अडकला, 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी अटकेत..
Akola Crime News : अकोल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला सॅल्यूट केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षा केंद्रावरुन या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
Feb 22, 2024, 02:36 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या पहिल्याच दिवशी झटका; निकालावर परिणाम होण्याची शक्यता
HSC Exam : गेल्या वर्षी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
Feb 22, 2024, 09:00 AM ISTबीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाला हरताळ, 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुवणाऱ्यांची झुंबड
HSC Exam News : कसली परीक्षा आणि कसलं काय.... इथं कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतानाच तिथं अभियानाला हरताळ
Feb 21, 2024, 02:14 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षा देण्यापुर्वी 'या' गोष्टी अजिबात विसरु नका!
HSC Exam: . दरम्यान उद्या परीक्षा केंद्रावर जाण्यापुर्वी विद्यार्थ्यांना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.
Feb 20, 2024, 02:56 PM ISTशिक्षकांनी दाखवली टॉपर मुलाची उत्तरपत्रिका, पैकीच्या पैकी मार्क... तुमच्या मुलांनाही हा Video दाखवा
Viral Video : सोशल मीडियावर एक विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल झाली आहे. ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत, ती पाहून पेपर तपासणाऱ्या शिक्षकाने पैकीच्या पैकी मार्क दिलेत. परीक्षेत कशी उत्तरं लिहिवाती याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे.
Feb 1, 2024, 06:07 PM IST...तर दहावी- बारावीच्या परीक्षा होणार नाहीत; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा
SSC, HSC EXAM : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करुन देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.
Jan 4, 2024, 08:39 AM ISTSSC HSC Exam | दहावी-बारावीसाठी आता सेमिस्टर पॅटर्न
SSC HSC Exam Semister Pattern
Nov 24, 2023, 10:40 AM IST