आधी नकार, समजूत अन् मग होकार! सुपर हीट ठरलेला ऋषी कपूरचा 'हा' चित्रपट; कमाईसोबत मिळवला 'कल्ट क्लासिक'चा दर्जा
दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी एका मुलाखतीत सांगितले. सुरुवातीला, ऋषी कपूर यांना चित्रपट करण्यास नकार होता. चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि अभिषेक बच्चन व ऋषी कपूर यांनी छोट्या भूमिका साकारल्या होत्या.
Feb 10, 2025, 01:02 PM IST