पहिल्यांदाच चंद्रावर पाठवली मानवाची हाडं आणि DNA ; भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात NASA चं खास मून मिशन
नासाने आपल्या आगामी मूनमिशन अंतर्गत मानवी हाडं आणि काही व्यक्तींचे DNA नमुने चंद्रावर पाठवले आहेत. Peregrine Mission One असे या नासाच्या या खास मोहिमेचे नाव आहे. भारतीय वंशांची व्यक्तीच्या हातात या मिशनची धुरा आहे.
Jan 8, 2024, 11:52 PM ISTमरणाआधी शरीर देते हे ५ संकेत..जाणून व्हाल हैराण
मृत्यूच्या आधी जवळपास 1-२ आठवडे अगोदरपासून काही लक्षणं अधिक स्पष्ट दिसू लागतात. व्यक्तीला अधिक..
Nov 7, 2022, 05:41 PM ISTशीना हत्याप्रकरण : पेणच्या जंगलात 10 ते 12 मानवी हाडं सापडलीत
शीना हत्याप्रकरणी पेणच्या जंगलात मुंबई पोलिसांना महत्वाचे पुरावे सापडले आहेत. खोदकामात 10 ते 12 मानवी हाडं आढळलीत. आता डीएनए चाचणीनंतर गुढ उलगडण्यास मदत होणार आहे.
Aug 28, 2015, 08:01 PM IST