ICC Ranking मध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला, पाहा कोण कितव्या स्थानावर
वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्ये विजयानंतर भारतीय खेळाडूंना क्रमवारीत मोठा फयदा झाला आहे.
Feb 16, 2022, 06:01 PM ISTICC ODI Ranking: रोहित पोहोचला विराटच्या जवळ, पहिल्या स्थानावर हा खेळाडू
कोरोना संसर्गामुळे न खेळलेल्या शिखर धवनला एक दर्जा गमवावा लागला आहे.
Feb 9, 2022, 07:25 PM ISTICC Rankings | रोहित शर्मा की विराट कोहली, वनडे रँकिंगमध्ये दोघांपैकी पुढे कोण?
आयसीसीने वनडे आणि टी 20 रँकिंग (ICC Rankings)जाहीर केली आहे.
Jan 26, 2022, 04:33 PM IST
Virat Kohli | विराटला नववर्षाच्या सुरुवातीलाच 'दे धक्का', आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं
गेला काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराटला नव्या वर्षातही मोठा झटका बसला आहे
Jan 6, 2022, 07:06 PM ISTICC ODI Ranking: भारताकडून पराभवानंतर न्यूझीलंड संघाची घसरण
आयसीसी वनडे टॉप 10 संघ
Feb 4, 2019, 10:48 AM ISTआयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंची मोठी झेप
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर...
Oct 1, 2018, 10:15 AM ISTICC ODI Ranking : भारताला मागे टाकत इंग्लंड अव्वल स्थानी
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये इंग्लंडने भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय. २०१३नंतर इंग्लंडने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवलेय.
May 2, 2018, 04:39 PM ISTजसप्रीत बुमराहने केला असा करिश्मा, कपिल देव-अनिल कुंबळेंनाही टाकलं मागे
आयसीसीने वन-डे रँकिंगची यादी जाहीर केली आहे. बॅट्सममनच्या यादीत ९०९ गुणांसह विराट कोहली अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर, जसप्रीत बुमराहनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Feb 21, 2018, 02:35 PM ISTकोहलीनंतर ही महिला क्रिकेटरही वनडे रँकींगमध्ये अव्वल स्थानी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी वनडे बॅट्समन रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार देखील वनडे रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. मिताली राजने कर्णधार म्हणून २ वेळा भारताला वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचवलं आहे.
Oct 31, 2017, 10:23 AM ISTICC Ranking : वन डेमध्ये भारताला मागे टाकत दक्षिण आफ्रिका टॉपवर
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी)च्या वन डे टीम रँकिंगमध्ये भारताला मागे टाकत टॉपवर पोहचली आहे.
Oct 19, 2017, 08:04 PM ISTआयसीसी वनडे रँकिगमध्ये अक्षर पटेलला टॉप १० मध्ये स्थान
भारत-न्यूजीलंडमध्ये झालेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरीजनंतर आयसीसीने नव्या गोलंदाजांची रॅंकिग जाहीर केली आहे. टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलने सीरीजमध्ये 4 विकेट घेतले त्यामुळे रँकिंगमध्ये त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर पटेल पहिल्यांदा टॉप 10 मध्ये आला असून तो 9 व्या स्थानावर आहे.
Oct 31, 2016, 12:33 PM ISTटीम इंडिया वनडेत नंबर वन
टीम इंडियान इंग्लंडविरूद्ध खेळताना पहिल्याच सामन्यात मार खल्ल्यानंतर सलग दोन्ही सामने जिंकत वनडेत आपणच नंबर वन असल्याचे दाखवून दिले आहे. टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे.
Jan 20, 2013, 02:16 PM ISTटीम इंडिया @ 3
इंग्लंडविरुद्ध ५-० अशी वनडे मालिका निर्विवाद वर्चस्वासह जिंकल्यानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर गेली आहे.
Oct 27, 2011, 05:06 AM IST