icmr

CORONA UPDATE - जगातील 85 देशात 'डेल्टा प्लस'चा कहर, महाराष्ट्रात लस न घेतलेल्यांना 'डेल्टा प्लस'?

डेल्टा प्लसच्या धोका लक्षात घेता ICMRच्या तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिलाय

Jun 27, 2021, 07:40 PM IST

कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी गंभीर नसेल; ICMRचा दावा

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च तिसऱ्या लाटेसंदर्भात महत्त्वाचा दावा

Jun 27, 2021, 08:42 AM IST

सलग सहाव्या दिवशी कोरोना संदर्भातील दिलासादायक आकडेवारी; मृत्यू दरही घटला

भारतात दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

Jun 13, 2021, 10:37 AM IST

कोरोनाच्या रुग्णांना होऊ शकतो मधुमेह, ICMR ने सांगितलं कारण

कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतर आजारांचा धोका का वाढतोय?

May 20, 2021, 08:57 PM IST

आता कोरोना चाचणी करा घरच्या घरी, अँटीजेन टेस्टिंग किटला ICMRची मान्यता

कोरोनाविरुद्ध (Coronavirus) सुरु असलेल्या युद्धामध्ये एक नवीन शस्त्र हाती आले आहे. 

May 20, 2021, 07:26 AM IST

कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवली, AIIMS आणि ICMR यांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

 कोविड -19च्या (Covid-19) उपचारासाठीच्या मार्गदर्शकतत्त्वे सरकारने सोमवारी बदलली आहेत. कोरोनाच्या उपचाराच्या मार्गदर्शक सूचनांमधून रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर काढून टाकण्यात आला आहे.  

May 18, 2021, 07:06 AM IST
 ICMR Chief Demand Strict Lockdown For Rising Corona PT3M28S

VIDEO : काय म्हणाले ICMR प्रमुख?

VIDEO : काय म्हणाले ICMR प्रमुख?

May 13, 2021, 02:50 PM IST

महाराष्ट्रात सापडले कोरोनाचे 2 नवीन स्ट्रेन, वाढत्या रुग्णसंख्येबाबत ICMR ने सांगितले की...

भारतात कोरोनाचे दोन नवीन प्रकार (New Variants Of Coronavirus) सापडले आहेत.  

Feb 23, 2021, 08:44 PM IST

भारतात कोरोनाची दुसरी लाट येईल का? ICMR प्रमुखांनी दिले याचे उत्तर

कोरोनाव्हायरस संसर्गाची  (Coronavirus) दुसरी लाट भारतात दिसेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

Aug 4, 2020, 12:19 PM IST

मुंबईत कोरोना टेस्टची संख्या वाढवा; ICMR चे निर्देश

दिल्लीत दरदिवशी जवळपास १५ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. 

Jul 25, 2020, 07:46 AM IST

भारतात आजपासून कोरोना लसीच्या सगळ्यात मोठ्या मानवी चाचणीला सुरुवात

भारतात कोव्हॅक्सिनची सगळ्यात मोठी मानवी चाचणी

Jul 19, 2020, 03:21 PM IST

आयआयटीच्या कोविड किट्सला आयसीएमआरची मान्यता

कोविड रुग्णाची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. त्याला भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. 

Jul 16, 2020, 07:51 AM IST

देशात आतापर्यंत १ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या- ICMR

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीने 1 कोटींचा टप्पा ओलांडला...

Jul 6, 2020, 03:50 PM IST