Added Sugar आणि Natural Sugar मधील नेमका फरक काय? सरकारचं म्हणणं समजून घ्या
Added Sugar Side Effects: साखरेचा गोडवा नको रे बाबा! खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर कधी Added Sugar च्या पुढे देण्यात आलेला आकडा पाहिलाय का?
Jun 11, 2024, 12:21 PM IST
हाडांचा अक्षरशः सापळा झालाय? ICMR ने सांगितले 10 Calcium Rich Foods
Calcium Foods : शरीरात कॅल्शियमची कमतरता तुमचं शरीर आतून पोखरुन टाकतं. अशावेळी नैसर्गिक पदार्थांनी कॅल्शियमची पोकळी भरून टाकू शकता.
Jun 5, 2024, 03:44 PM ISTब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील
ICMR On Bread Butter : नाश्त्याला रोज ब्रेड बटर खाताय? पाहा तुमच्या आरोग्यावर कसा होतोय परिणाम... केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना पाहिल्या?
Jun 3, 2024, 02:08 PM IST
ICMR ची पॅकेज फूड्स आणि ड्रिंक्समधील साखरेच्या प्रमाणाबाबत नवीन गाईडलाईन्स, किती मर्यादा
ICMR ने नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये पॅकेज फूड्स आणि ड्रिंक्समधील साखरेचे प्रमाण सांगितले आहे.
May 31, 2024, 04:46 PM ISTस्वयंपाक बनवल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करावं? केंद्र शासनाचा सावध करणारा इशारा
Is reheating of oil safe? : अनेकदा जेवण बनवल्यानंतर उरलेल्या पदार्थांचा पुन्हा वापर करण्यावर सर्वांचाच भर असतो. पण असं करणं कितपत योग्य?
May 18, 2024, 02:23 PM IST
जेवणाआधी आणि नंतर चहा किंवा कॉफी पिणं किती धोकादायक? ICMR ने धोक्यांची यादीच दिली
अनेकांना जेवणाआधी किंवा जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला असून यात यावर भाष्य करण्यात आलं आहे.
May 14, 2024, 09:07 PM IST
स्वयंपाक करताना 'या' चुका टाळा... सरकारच्या सूचनांनंतर अनेकांना बदलावी लागणार जेवणाची पद्धत
ICMR Cooking Instructions : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार आरोग्यदायी स्वयंपाक नेमका कसा तयार करावा यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
May 14, 2024, 03:16 PM IST
हेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?
आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.
May 10, 2024, 05:36 PM ISTकोरोनाची लस घेतलेल्यांना आकस्मिक मृत्यूचा धोका अधिक? केंद्र सरकारचा मोठा खुलासा
COVID 19 Vaccination Connection With Sudden Death Among Young: कोरोना लसीकरणानंतर तरुणांचा हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं असल्याची चर्चा असून यासंदर्भात आयसीएमआरने खुलासा केला आहे.
Nov 21, 2023, 12:59 PM ISTभारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर
ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे.
Jun 12, 2023, 12:49 PM ISTH3N2 Virus: देशात नवा व्हायरस? कोणतंही औषध घेतलं तरी खोकला जाईना, ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी
H3N2 Virus: संपूर्ण देशभरात सध्या ताप (Fever) आणि खोकल्याच्या (Cough) घटना वाढत आहे. यामागे ‘इन्फ्लुएंजा ए सबटाइप H3N2’ व्हायरस (Influenza A subtype H3N2) असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिली आहे. हा व्हायरस H3N2 व्हायरसचा उपप्रकार आहे. ICMR ने यासंबंधी काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत.
Mar 5, 2023, 01:34 PM IST
H3N2 Symptoms 2023: सर्दी-खोकला, घशात खवखवीचा तुम्हालाही त्रास होत असेल तर...; भारत सरकारने जारी केली माहिती
Influenza H3N2 Symptoms 2023: भारतामध्ये मोठ्याप्रमाणात मागील काही महिन्यांपासून सर्दी, खोकला आणि घशात खवखव होत असल्याची समस्या जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसत आहे.
Mar 4, 2023, 05:55 PM ISTभारतातील 6 लाख यूजर्सचा डेटा गेला चोरीला; लॉगिनसह फिंगरप्रिंटचे डिटेल्स विकले
Data Leak: सध्या सायबर गुन्हेगारी हा फारसं कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या डेटा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. त्यातून सध्या आपल्या खाजगी माहितीही लीक होऊ लागली आहे.
Dec 8, 2022, 07:12 PM ISTDiabetes, TB रुग्णांसाठी मोठी बातमी; तब्बल 34 औषधांचे दर होणार कमी
आजार कोणताही असो, आता उपचाराच्या दरांनी सर्वसामान्यांना फुटणार नाही घाम... वाचा बातमी तुमच्या कामाची
Sep 13, 2022, 03:29 PM IST
आता डायबिटीजचं खरं नाही, एक डोस आणि मधुमेहाचा सुपडा साफ?
डायबिटीजवर लवकरच भारतीय बनावटीची लस येणारंय. त्यासाठी संशोधकांनी कंबर कसलीय.
Jul 21, 2022, 11:53 PM IST