महत्वाची बातमी! कोरोनावरील लस २०२१ पूर्वी शक्य नाही
आयीएमआरने १५ ऑगस्टला लस मिळण्याचा केला होता दावा
Jul 6, 2020, 07:43 AM ISTकोरोना लसीच्या उत्पादनावरून होणाऱ्या वादांवर ICMR चा मोठा खुलासा
कोणत्याही आवश्यक प्रक्रियेला न वगळता...
Jul 5, 2020, 06:58 AM IST'१५ ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल'
'एखादी लस वापरताना कार्यक्षमता आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.'
Jul 4, 2020, 09:50 AM IST१५ ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस भारतात, आयसीएमआरला विश्वास
देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाखांपर्यंत पोहोचत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Jul 3, 2020, 11:01 PM ISTकोरोना युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. गंगाखेडकर आज होणार निवृत्त
सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा सामना कसा करायचा आणि देशपातळीवर कोरोनावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
Jun 30, 2020, 11:19 AM ISTHydroxychloroquine ने धोका नाही, कोरोना इलाजासाठी होऊ शकतो वापर - ICMR
'कोरोना व्हायरसच्या खबरदारीच्या उपचारात वैद्यकीय देखरेखीखाली वापर सुरु ठेवू शकतो'
May 27, 2020, 12:01 PM ISTकोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवा; WHO चा इशारा
यामागे कारण आहे....
May 26, 2020, 09:21 AM ISTगंगाजल वापरुन कोरोना बरा करता येईल का; मोदी सरकारचा ICMRकडे प्रस्ताव
जलशक्ती मंत्रालयाने अतुल्य गंगा या एनजीओचा हवाला देत ICMRकडे गंगाजलावर संशोधन करण्याची मागणी केली होती.
May 7, 2020, 07:57 AM ISTभारतात कोरोना व्हायरसचे एवढे प्रकार, आयसीएमआरकडून लस शोधण्यासाठीचा अभ्यास सुरू
कोरोना व्हायरसबाबत आयसीएमआरची महत्त्वाची माहिती
May 3, 2020, 03:29 PM IST२४५ रुपयांची रॅपिड टेस्टिंग किटची खरेदी ६०० रुपयांना का?
कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट आवश्यक
Apr 27, 2020, 04:39 PM IST'पैसे उकळणाऱ्या ICMR ला जनता कधीच माफ करणार नाही'
राहुल गांधींचं रॅपिड टेस्ट किटवर ट्विट
Apr 27, 2020, 01:52 PM ISTकेंद्र सरकारचा सावळागोंधळ; कोरोना रुग्णांच्या आकड्यात तफावत
या दोघांच्या आकड्यांमधील सर्वाधिक तफावत महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आहे.
Apr 27, 2020, 11:23 AM IST...तर राज्यात कोरोनाचा धोका वाढेल; फडणवीसांचा इशारा
If BMC will not follow ICMR guidlines about coronavirus test it will be dangours says Devendra Fadnavis
Apr 19, 2020, 12:55 AM ISTकोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागांसाठी ICMRकडून गाईडलाईन्स जाहीर
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्या लोकांची चाचणी केली जाईल आणि कशी केली जाईल या गोष्टींचा तपशील दिला आहे.
Apr 18, 2020, 04:16 PM IST