जानेवारी महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ? पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?
Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2024, 11:37 AM ISTवाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2023, 10:15 AM IST
Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे.
Jun 14, 2023, 08:40 AM IST
Post Budget Discussion | बजेट मतदारांना आकृष्ट करण्यासाठी की भारताच्या विकासासाठी? पाहा काय म्हणतायत अर्थतज्ज्ञ?
Budget to attract voters or for development of India? See what economists say?
Feb 1, 2023, 10:15 PM ISTNirmala Sitharaman On Digital Locker | आता देशातील डिजिटल दस्तावेज सेवा आणखी बळकट होणार
Now digital document services in the country will be further strengthened
Feb 1, 2023, 08:50 PM ISTBudget2023 | नीती आयोगाच्या अंतर्गंत 'राज्य सहाय्यता मिशन' पुढील तीन वर्षासाठी सुरु राहील
The 'State Assistance Mission' under NITI Aayog will continue for the next three years
Feb 1, 2023, 08:25 PM ISTNirmala Sitharaman On Contractual Employee | कंत्राटी कामगारांसाठी 'स्वैच्छिक समाधान योजना' आणणार
Will introduce 'Voluntary Redress Scheme' for contract workers
Feb 1, 2023, 08:20 PM ISTNirmala Sitharaman On Mangrooves | मॅनग्रूव्ह(खारफुटी) वाढीसाठी केंद्र सरकारनं आणली MISHTI योजना
MISHTI scheme has been introduced by the central government for the growth of mangroves
Feb 1, 2023, 08:10 PM ISTNirmala Sitharaman On PM Skills Development Scheme | बजेटमध्ये तरूणांसाठी मोठी योजना
Big scheme for youth in budget
Feb 1, 2023, 08:05 PM ISTDevendra Fadanvis On Budget | महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळालं? पाहा काय म्हटले देवेंद्र फडणवीस?
What did Maharashtra get from the budget? See what Devendra Fadnavis said?
Feb 1, 2023, 08:00 PM ISTAjit Pawar Calls Urgent Meeting | राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आज परीक्षा, अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक
Examination of NCP corporators today, urgent meeting called by Ajit Pawar
Feb 1, 2023, 07:55 PM ISTDiscussion On Corporate Tax | कॉर्पोरेट टॅक्सबाबत महत्त्वाची घोषणा, सध्याच्या टॅक्स रचनेत काय बदल झाला?
Important announcement regarding corporate tax, what has changed in the current tax structure?
Feb 1, 2023, 07:45 PM ISTNirmala Sitharaman On Enviournment | पर्यावरण संवर्धनासाठी काय आहे अमृत धरोवर योजना?
What is Amrit Dharovar Yojana for Environment Conservation?
Feb 1, 2023, 07:40 PM ISTNirmala Sitharaman On Old Vehicles | किती वर्षे जुनी वाहने भंगारात जाणार?
How many years old vehicles will be scrapped?
Feb 1, 2023, 07:30 PM ISTAjit Joshi 7 Lakhs Taxless Income | 7 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा, सर्वसामान्य नागरिकांना खरंच फायदा होणार?
Announcement of income tax exemption up to 7 lakhs, will common citizens really benefit?
Feb 1, 2023, 07:25 PM IST