IND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!
Naved ul hasan On Indian Muslims: जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध (IND VS PAK) सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय.
Jul 15, 2023, 05:26 PM ISTAsia Cup 2023: ठरलं तर! ना भारत ना पाकिस्तान, 'या' देशात होणार IND vs PAK सामना
India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे.
Jul 12, 2023, 05:56 PM ISTशाहिद अफ्रिदीची लेकीसाठी भावुक पोस्ट; म्हणतो 'माझं पहिलं प्रेम...'
Shahid Afridi Daughter Marriage: शाहिद अफ्रिदीने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने लेकीसाठी (Aqsa Afridi marriage) भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे.
Jul 8, 2023, 09:52 PM ISTIND vs PAK: वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमने थोपटले दंड, म्हणाला 'फरक पडत नाही तुम्ही...'
India vs Pakistan, ODI WC 2023: पाकिस्तानच्या बाबतीत मात्र नेहमीच वेगळी भूमिका घेतली जाते, असंही बाबर आझम म्हटला आहे.
Jul 7, 2023, 08:26 PM ISTIND Vs Pak : एकमेकांच्या देशात खेळायला तयार नाहीत, मग कुठे रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना? मोठी अपडेट समोर!
Asia Cup 2023 Schedule : 31 ऑगस्टपासून एशिया कपची ( Asia Cup 2023 ) सुरुवात होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये आशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) शेड्यूल जाहीर करण्यात येईल. दरम्यान यावेळी भारत पाकिस्तान सामना कुठे रंगणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Jul 3, 2023, 07:15 PM ISTचॅम्पियन West Indies वर्ल्ड कपमधून बाहेर, स्कॉटलँडने घातला घोळ; इतिहासात पहिल्यादांच असं घडलं!
Scotland vs West Indies: वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कटलँडने सात विकेट आणि 39 बॉल राखून स्कॉटलँडने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला.
Jul 1, 2023, 08:18 PM ISTICC World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलबद्दल ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी; युनिव्हर्सल बॉस म्हणतो...
ICC World Cup Semifinal यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. यजमान भारतीय संघाला याचा फायदा मिळणार का?
Jun 29, 2023, 09:29 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्याला मनसेचा विरोध! नरेंद्र मोदी स्टेडियमचं नाव घेत म्हणाले, "बाळासाहेबांना कधीच..."
MNS Oppose ICC World Cup 2023 India vs Pakistan Match: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या वेळापत्रकामध्ये भारतात खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याचाही समावेश आहे.
Jun 29, 2023, 12:24 PM ISTICC WC 2023 मध्ये वादाची ठिणगी; मोदी स्टेडिअमवर 5 सामने, पण 'या' स्टेडिअम्सना का वगळलं?
ICC ODI World Cup 2023 Venues Controversy: आयसीसीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान 12 स्टेडिअमवर ही स्पर्धा रंगणार आहे.
Jun 28, 2023, 03:25 PM ISTICC WC2023: या 10 मैदानांवर रंगणार वर्ल्डकपचे सामने; महाराष्ट्रातील 2 स्टेडियमचा समावेश
ICC World Cup 2023 : यंदाच्या वर्षी भारतातील कोणकोणत्या स्टेडियममध्ये हे सामने पार पडणार आहेत याची संपूर्ण यादी आणि त्या सामन्यांची एक झलक आपण इथं पाहणार आहोत.
Jun 27, 2023, 01:38 PM ISTICC World Cup 2023 : असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक, 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान थरार
ICC World Cup 2023 Marathi News : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक अखेर प्रसिद्ध झाले.
Jun 27, 2023, 01:02 PM ISTICC WC 2023 दरम्यान कोणकोणत्या दिवशी आहेत टीम इंडियाचे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक
ICC World Cup 2023 Full Schedule: सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या क्रिकेटच्या एकदिवसीय विश्वचषकाचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये भारत- पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.
Jun 27, 2023, 12:21 PM ISTभारत-पाकिस्तान World Cup सामन्याच्या तारखेची घोषणा! भारतातील 'या' शहरात रंगणार सामना
ICC World Cup 2023 India vs Pakistan Date Time Venue: पहिल्यांदाच पूर्णपणे भारतामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकूण 45 दिवस चालणार आहे.
Jun 27, 2023, 12:05 PM ISTWCup 2023 Schedule: उरले काही तास! विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर होणार, या दोन शहरात सेमीफायनल?
आयसीसी एकदिवसीय विश्व चषक स्पर्धे यंदा भारतात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक मंगळवारी मुंबईत एका कार्यक्रमात जाहीर केलं जाणार आहे. विश्व चषकात सेमीफायनलचे सामने अहमदाबादमध्ये खेळले जाण्याची शक्यता कमी आहे.
Jun 26, 2023, 09:33 PM ISTIND vs PAK: भारत पाकिस्तान सामन्यात जोरदार राडा; नेमकं काय झालं? पाहा Video
IND vs PAK, SAFF Championship: टीम इंडियाचा कॅप्टन सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांच्या हॉट्रिकच्या जोरावर भारताने पाकिस्ताानचा धुव्वा उडवला. मात्र, भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) वादात सापडले आहेत.
Jun 21, 2023, 09:53 PM IST