इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांवर संपुष्टात
वानखेडे स्टेडियमवरील भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांत आटोपलाय.
Dec 9, 2016, 12:44 PM ISTआर. अश्विनने कपिल देवच्या विक्रमाशी केली बरोबरी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सची विकेट घेत आर अश्विनने एका नव्या विक्रमाशी बरोबरी केलीये.
Dec 9, 2016, 11:29 AM ISTभारतासमोर आज इंग्लिशचा पेपर
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट आजपासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.. पाच मॅचच्या टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र मुंबई टेस्ट सुरु होण्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला दोन मोठे धक्के बसलेत.
Dec 8, 2016, 07:59 AM ISTइंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा विजय
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्याच दिवशी भारताने विजय मिळवलाय. आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयवंत यादव या त्रिकुटाच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशीच सामना खिशात घातला.
Nov 29, 2016, 03:34 PM ISTभारताला विजयासाठी हव्यात 103 धावा
भारत वि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 236 धावांत संपुष्टात आलाय.
Nov 29, 2016, 01:48 PM ISTजडेजाच्या या कामगिरीने भारत पुन्हा जिंकणार?
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयंत यादव या त्रिकुटाने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
Nov 29, 2016, 09:32 AM ISTइंग्लंडचा पहिला डाव २८३ रन्सवर आटोपला
भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पहिला डाव 283 रन्सवर आटोपला. टीम इंडियाकडून मोहम्मद शम्मीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
Nov 27, 2016, 10:35 AM ISTइंग्लंड भारताला 2-1ने हरवेल, माँटी पानेसरने व्यक्त केला विश्वास
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सध्या इंग्लंड पिछाडीवर असला तरी पुढील तीन सामन्यांत त्यांची कामगिरी सुधारेल आणि भारताला 2-1 ने हरवेल असा विश्वास इंग्लंडचा स्पिनर माँटी पानेसरने व्यक्त केला.
Nov 25, 2016, 08:57 AM ISTभारतीय संघातून गंभीरला डच्चू, भुवनेश्वरचा समावेश
बीसीसीआयच्या निवड समितीने भारत आणि इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उरलेल्या तीन कसोटी सामन्यांसाठी मंगळवारी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली.
Nov 23, 2016, 07:43 AM ISTआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट चौथ्या स्थानी
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये मॅन ऑफ दी मॅचचा खिताब पटकावणाऱ्या विराट कोहलीने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतलीये. कोहली या क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचलाय.
Nov 22, 2016, 04:14 PM ISTअश्विन बनला 2016 वर्षातील अव्वल गोलंदाज
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या सत्रात आर. अश्विन आणि जडेजा यांनी विकेट मिळवत इंग्लिश फलंदाजांवर चांगला अंकुश ठेवला.
Nov 21, 2016, 02:25 PM ISTदुसऱ्या कसोटीत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने 246 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
Nov 21, 2016, 11:58 AM ISTइंग्लंडसमोर 405 धावांचे आव्हान
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचे भलेमोठे आव्हान ठेवलेय.
Nov 20, 2016, 11:59 AM ISTइंग्लंडचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 255 धावांवर आटोपलाय.
Nov 19, 2016, 01:48 PM ISTदुसऱ्या टेस्टमध्ये पुजारा-कोहलीचा डबल धमाका
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये डबल धमाका पाहायला मिळाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने शतक झळकावलं आहे. पुजाराने 184 बॉलमध्ये करियरमधील दहावी सेंच्युरी पूर्ण केली. विशेष म्हणजे पुजाराची आक्रमक खेळी पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळाली.
Nov 17, 2016, 05:46 PM IST