india vs england

Ind vs Eng: 'जर विराटला फॅमिली टाइम हवा असेल तर त्याने...', इंग्लंडच्या खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'हा वर्ल्ड क्रिकेटला धक्का'

IND vs ENG Test: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. विराट कोहली पुढील 2 सामन्यांसाठीही विश्रांती घेण्याची शक्यता आहे. 

 

Feb 8, 2024, 12:45 PM IST

नंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?

Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.

Feb 7, 2024, 11:32 PM IST

भारतीय क्रिकेटसाठी आज सोनेरी दिवस, जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

Jasprit Bumrah Number 1 Test Bowler : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहमरा नंबरवन टेस्ट गोलंदाज बनला आहे. भारतीय क्रिकेट इतिासात पहिल्यांदाच एखादा वेगवान गोलंदाज पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

Feb 7, 2024, 02:48 PM IST

'मी क्रिकेटर नंतर आहे, आधी...', जेम्स अँडरसनशी तुलना केल्यानंतर बुमराहचं मन जिंकणारं उत्तर

Jasprit Bumrah on James Anderson: इंग्लंडविरोधातील दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचा धुव्वा उडवणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या फक्त भारत नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. 

 

Feb 7, 2024, 02:39 PM IST

Ind vs Eng: भारत विरुद्ध इंग्लड कसोटी मालिका संस्मरणीय होण्याच्या दिशेने...!

Ind vs Eng: दोन्ही कसोटी मिळून इंग्लंडने भारतापेक्षा फक्त 78 धावाच कमी केल्या आहेत. त्यांच्या स्पीनर्स नी भारताच्या स्पिनर्स पेक्षा 8 विकेट्स जास्त काढल्या आहेत. दोन्ही कसोटीतील पीचेस स्पोर्टिंग होती.स्पिनर्स ला खूप मदत करतील अशी पीचेस भारताने तयार केलेली नाहीत. 

Feb 6, 2024, 09:51 PM IST

IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात Virat Kohli खेळणार की नाही? राहुल द्रविड यांनी स्पष्टच सांगितलं!

India vs England 3rd Test : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या सामन्यापासून टीम इंडियाचा भाग असेल का? यावर राहुल द्रविड (Rahul Dravid ) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Feb 6, 2024, 05:29 PM IST

Rohit Sharma: तुम्हाला ओरडून-ओरडून माझा घसा...; स्टंप माईकमध्ये कैद झाला रोहितचा भलताच ऑडिओ

Rohit Sharma: दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने 106 रन्सने इंग्लंडचा पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यात कर्णधार रोहित शर्माकडून अनेक घटना घडल्या. मात्र यावेळी एक घटना अशी घडली, ज्यामुळे चाहते त्यांचं हसू रोखू शकले नाहीत. 

Feb 6, 2024, 05:19 PM IST

Ind vs Eng: अचानक इंग्लंडचे खेळाडू पडले आजारी; तिसऱ्या टेस्टपूर्वीच खेळाडू भारत सोडून बाहेर

India vs England Test Series: काही मिडीया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, इंग्लंडची टीम भारत देश सोडून निघून गेली आहे. ते सध्या अबूधाबीमध्ये सिरीजची तयारी करण्यात व्यस्त आहे.

Feb 6, 2024, 04:33 PM IST

विजयानंतर गांगुलीची खोचक प्रतिक्रिया! द्रविडचं जशास तसं उत्तर; म्हणाला, 'मी काही त्यातला..'

India vs England Test Match Sourav Ganguly Vs Rahul Dravid: भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकल्यानंतर गांगुलीने नोंदवलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात प्रशिक्षक राहुल द्रविडला विचारण्यात आलं होतं.

Feb 6, 2024, 10:25 AM IST

IND v ENG : अंपायरचा कॉल 'आऊट' असूनही Tom Hartley ला नॉट आऊट का दिलं?

Tom Hartley Wicket Controversy : आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूंनी डीआरएस (DRS) घेतला तर थर्ड अंपायरला सर्व बाजू तपासणं गरजेचं आहे. 

Feb 5, 2024, 03:57 PM IST

IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाने मोडला 'बेझबॉल'चा माज, दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय अन् साहेबांचा हिशोब चुकता!

India vs England 2nd Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विशाखापट्ट्नम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

Feb 5, 2024, 02:15 PM IST

पोपच्या दांड्या गुल करण्याआधी डोक्यात काय सुरु होतं? बुमराह म्हणतो,यामध्ये मॅजिक...

Jasprit Bumrah: फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तुम्ही विकेट घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला रिव्हर्स स्विंग बॉलिंग शिकावी लागेल, असे बुमराहने सांगितले. 

Feb 4, 2024, 11:11 AM IST

IND vs ENG : आश्विनचं नेमकं काय बिनसलं? 2019 नंतर पहिल्यांदाच असं झालं!

IND vs ENG, Ravi Ashwin : 2019 नंतर भारतात आर अश्विनला एकाही कसोटी डावात विकेट न मिळालेली ही पहिलीच वेळ आहे.

Feb 3, 2024, 09:11 PM IST

'टर्निंग ट्रॅकची काय गरज? आश्चर्य वाटतंय की...', Sourav Ganguly ने केली बीसीसीआयची कानउघडणी, म्हणतो...

Sourav Ganguly Advice BCCI : आमच्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत टर्निंग पिचवर (turning tracks) का खेळत आहोत? असा सवाल सौरव गांगुलीने उपस्थित केलाय.

Feb 3, 2024, 05:26 PM IST

Yashasvi Jaiswal: वडिलांचा 'तो' एक सल्ला अन् यशस्वी जयस्वालने ठोकली डबल सेंच्युरी

Yashasvi Jaiswal Double Century: इंग्लंडविरोधातील (India vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) दुहेरी शतक ठोकल्यानंतर त्याच्या घरी दिवाळी साजरी केली जात आहे. यशस्वी उत्तर प्रदेशच्या गृहनगरचा आहे. 

 

Feb 3, 2024, 03:20 PM IST