'यशस्वी जयस्वाल डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही मोठा...', इंग्लंडविरोधात द्विशतक ठोकल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर भारावला
Ind vs Eng Test: भारताचा आघाडीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक (Double Ton) ठोकलं आहे. एकीकडे इतर भारतीय फलंदाज इंग्लंडसमोर अपयशी ठरत असताना यशस्वी मात्र भक्कमपणे मैदानात उभा राहिला आणि भारताचा डाव सावरला.
Feb 3, 2024, 11:09 AM IST
आणखी किती संधी देणार! शुभमन गिल पुन्हा फ्लॉप, युवा सर्फराजकडे दुर्लक्ष...चाहते संतापले
Ind vs Eng 2nd Test : हैदराबादपाठोपाठ विशाखापट्टणम कसोटीतही टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल अपयशी ठरला आहे. गेल्या 12 कसोटी डावात शुभमनला अर्धशतकही करता आलेलं नाही. यानंतरही निवड समितीकडून गिलला वारंवार संधी दिली जातेय.
Feb 2, 2024, 03:22 PM ISTविशाखापट्टणम कसोटीत यशस्वी जयस्वालची तुफानी खेळी, सिक्स मारत पूर्ण केलं शतक
Ind vs Eng 2nd Test : विशाखापट्टणम कसोटी सामन्या टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashaswi Jaiswal) शानदार शतक झळकावलं. यशस्वी जयस्वालच्या तुफानी खेळाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या दिवसात इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं,
Feb 2, 2024, 01:35 PM ISTIndia vs England : इंग्लंडसाठी धोक्याची घंटा! 'या' खेळाडूने वाढवलं बेन स्टोक्सचं टेन्शन
IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात अडचणीत आणणारा स्पिनर जॅक लीच (Jack Leach injury) दुसरी कसोटी खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये.
Jan 31, 2024, 09:52 PM ISTIND vs ENG 2nd Test : सरफराज खान की रजत पाटीदार? कोणाला मिळणार संधी? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं!
Vikram Rathour On Sarfaraz khan Debut : सर्वांना चकित करणारी कामगिरी करून सर्फराज खान याने अखेर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. मात्र, त्याला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG 2nd Test) संधी मिळणार का? या प्रश्नावर टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने उत्तर दिलंय.
Jan 31, 2024, 07:58 PM ISTIND vs ENG : हरभजन सिंगने सरफराज खानला दिली वॉर्निंग, म्हणला 'विराट टीममध्ये येईल तेव्हा...'
Harbhajan Singh On Sarfaraz Khan : टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports News)
Jan 31, 2024, 06:10 PM ISTIND vs ENG: 'या' 4 प्रमुख खेळाडूंविना मैदानात उतरणार टीम इंडिया; दुसऱ्या टेस्टपूर्वीच रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या
India Vs England 2nd Test: आता टीम इंडियाला त्यांच्या 4 प्रमुख खेळाडूंव्यतिरीक्त दुसरा सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 30, 2024, 11:09 AM ISTओपनिंग सोडून 'या' क्रमांकावर उतरणार रोहित? दुसऱ्या टेस्टमध्ये मोठ्या बदलांची शक्यता
IND vs ENG Rohit Sharma: टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची बॅटींग ऑर्डर बदलावी असा सल्ला दिला आहे. यामुळे टीमला चांगला फायदा होऊ शकतो, असं जाफरचं मत आहे.
Jan 30, 2024, 10:21 AM ISTIND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!
Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
Jan 28, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG : पहिल्या बॉलची भूरळ अन् दुसऱ्यावर टप्प्यात झाला कार्यक्रम; जडेजाचा प्लॅन पाहून बेअरस्टो शॉक!
Ravindra Jadeja Bowled Jonny Bairstow : इंग्लंडच्या दुसऱ्या डावात (India vs England 1st test) भारतीय गोलंदाजांना लय सापडली नाही. अशातच भारताच्या स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा याने ज्याप्रकारे जॉनी बेअरस्टोला आऊट केलं, ते पाहून स्वत: बॅटर देखील शॉक झाल्याचं पहायला मिळतंय.
Jan 27, 2024, 03:37 PM ISTRohit Sharma: विराटच्या सेलिब्रेशनची रोहितकडून हुबेहुब नक्कल; पहा हिटमॅनचा गमतीशीर व्हिडीओ
Rohit Sharma: 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये हा अवॉर्ड सोहळा पार पडला. दरम्यान या अवॉर्ड सोहळ्यातील कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Jan 27, 2024, 12:48 PM ISTRavindra Jadeja: रवींद्र जडेजासोबत चिटींग? अंपायरच्या निर्णयाने वाद होण्याची शक्यता
Ravindra Jadeja: सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या अखेरीस रविंद्र जडेडजा 81 रन्सवर नाबाद होता. तिसऱ्या दिवशी जडेजाकडे शतक ठोकण्याची चांगली संधी होती. मात्र यावेळी थर्ड अंपायरने दिलेल्या विवादित निर्णयाने त्याचं शतक हुकलं.
Jan 27, 2024, 11:18 AM ISTIND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!
Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो.
Jan 26, 2024, 03:24 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM IST