भारत-पाकिस्तान सामन्यात अजब घडलं, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असा झेल
Under19 Asia Cup : क्रिकेट सामन्यात अनेक अजब गजब घटना घडत असतात. थक्क करणारे झेल, आश्चर्यचकित करणारं क्षेत्ररक्षण, 360 डिग्रीत फलंदाजी असे अनेक प्रकार सामन्यात पाहिला मिळतात. पण भारत-पाकिस्तान सामन्यात विकेटकिपरने पकडलेल्या एका झेलची सध्या चांगलीच चर्चा आहे.
Dec 11, 2023, 08:26 PM IST
T20 WC 2022: फक्त तीन सामने आणि भारत उपांत्य फेरीत! पाहा कसं असेल गणित
T20 World Cup 2022 India In Semi Final: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगात आला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील आहे. पण अनेकदा पावसामुळे गणित बिघडून जातं. त्यामुळे जर तरच्या गणितात गुणांसोबत संघाची धावगतीही महत्त्वाची ठरते. भारताच्या गटात भारत (India), पाकिस्तान (Pakistan) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) प्रबल दावेदार आहेत.
Oct 25, 2022, 12:40 PM ISTIndia Vs Pakistan सामन्यात एवढी 'मोठी चूक', रोहित पांड्याला संताप अनावर, पाहा नेमकं काय झालं?
टी20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरूद्ध सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची धार दिसून आली. अर्शदीप आणि हार्दिक पांड्याच्या (Arshdeep and Hardik) भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं पहायला मिळालं. मात्र, या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला.
Oct 23, 2022, 03:44 PM ISTT20 World Cup पूर्वी पाकिस्तानी बॉलरची टीम इंडियाला धमकी, म्हणाला...
पाकिस्तानी बॉलरला दिवसा पडलं स्वप्न, इशारा देत म्हणाला...
Sep 29, 2022, 07:57 PM IST