india vs pakistan

PAK vs IND : पांड्याने केला जगातील नंबर 1 बॅटरचा 'टप्प्यात' कार्यक्रम, बाबर आझमच्या दांड्या गुल; पाहा Video

Babar Azam Wicket Video : भारताने दिलेल्या 357 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने 2 विकेट गमावले आहेत. हार्दिक पांड्याच्या इनस्विंग बॉलवर पाकिस्तान कॅप्टन बाबर आझमच्या दांड्या उडवल्या. नेमकं काय झालं? पाहुया...

Sep 11, 2023, 08:59 PM IST

KL Rahul ने शादाबला मारला सर्वात कडक शॉट; विराटलाही बसला धक्का... पाहा Video

KL Rahul Viral Video : केएल राहुल याने 35 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शादाब खान याच्या बॉलिंगवर 84 मीटर लांब कडक सिक्स ठोकला. त्याचा व्हिडीओ सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Sep 11, 2023, 07:48 PM IST

विराट कोहलीच क्रिकेटचा 'बादशाह'; तेंडुलकर, पाँटिग कुठे?

आशिया कपमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं. यासह त्याने 13 हजार धावा पूर्ण केल्या. 

 

Sep 11, 2023, 07:28 PM IST

पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली, कोहली-राहुलने धुतलं... विजयासाठी 357 धावांचं लक्ष

लंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली, भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 

 

Sep 11, 2023, 06:40 PM IST

IND vs PAK : कोण म्हटलं KL Rahul संपला? भावानं खणखणीत शतक ठोकलंय; पाहा Video

KL Rahul Century : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेल्या गेलेल्या सामन्यात केएल राहुलने धमाकेदार सेंच्यूरी पूर्ण केली. त्यावेळी केवळ 100 बॉलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेतला.

Sep 11, 2023, 06:37 PM IST

IND vs PAK सामना पाहण्यासाठी तिकीटाची गरज नाही? पाहा काय आहे ACC चा निर्णय

IND vs PAK: मुख्य म्हणजे पावसानं सामन्यात व्यत्यय आणला असला तरीही हिरमोड झालेल्या क्रिकेटप्रेमींना एका निर्णयानं आनंद दिला हे इथं म्हणावं लागेल. 

 

Sep 11, 2023, 02:35 PM IST

निराश रोहित पव्हेलियनमध्ये परतताना मैदानात एन्ट्री घेणाऱ्या विराटने काय केलं पाहिलं का?

Virat Kohli Entering Ground Appreciate Skipper: हा क्षण सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Sep 11, 2023, 12:57 PM IST

क्रिकेट जगतात मोठी खळबळ; एशिया कप दरम्यान जुगार खेळायला गेले पाकिस्तान टीमचे मेंबर

India vs Pakistan Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात इतक्या सर्व घडामोडी घडत असताना पाकिस्तानाच्या ताफ्यामधून एक लज्जास्पद बातमी समोर आली आहे. सर्वांना उत्सुकता असलेल्या भारत पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्याच्या मध्येच पाक टीमकडून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Sep 11, 2023, 11:21 AM IST

Ind vs Pak : 'रिझर्व्ह डे' ला सामना पूर्ण झाला नाही तर...? कोणती टीम जाणार फायनलमध्ये? पाहा संपूर्ण Equation

Ind vs Pak : पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रिझर्व्ह डे म्हणजे 11 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी टीम इंडियाने 24.1 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 147 रन्स केले. मात्र जर रिझर्व्ह डे च्या दिवशीही हा सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. 

Sep 11, 2023, 10:11 AM IST

पाकिस्तानविरुद्ध रोहित 56 ऐवजी 78 वर बाद झाला असता तर...; 'ते' गणित थोडक्यात चुकलं!

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score: भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आशिया चषकामधील पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शाहीन शाह आफ्रिदी असो किंवा शादाब असो रोहितने सर्वांच्याच गोलंदाजीवर फटके बाजी केली. मात्र रोहित शर्मा 56 धावांवर बाद झाला. पण रोहितने 78 पर्यंत मजल मारली असती तर त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला असता. जाणून घेऊयात याचबद्दल...

Sep 11, 2023, 09:27 AM IST

Ind vs Pak सामन्यात आज जोरात पाऊस पडावा म्हणून प्रसादची प्रार्थना! म्हणाला, 'हा निर्लज्जपणा...'

Ind vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Rain: एकीकडे सर्व चाहते आजच्या राखीव दिवशी पाऊस पडू नये यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले असतानाच व्यंकटेश प्रसाद यांनी मात्र आज जोरदार पाऊस पडावा असं म्हटलं आहे.

Sep 11, 2023, 08:34 AM IST

IND vs PAK : 'रिझर्व्ह डे'ला कसा असेल पावसाचा अंदाज? महत्त्वाची माहिती समोर!

IND vs PAK Reserve Day : पावसाने सामन्यात एन्ट्री घेतल्याने आता भारत-पाक सामना राखीव दिवशी हलवण्यात आलाय. रिझर्व्ह डेला हवामान (weather update) कसं राहिल? पाहुया...

Sep 11, 2023, 12:42 AM IST

IND vs PAK Reserve Day : पावसाने सामना धुतला, आता 'या' दिवशी होणार उर्वरित मॅच!

PAK vs IND Play has been called off : राखीव दिवशी सामना पहिल्यापासून सुरू होणार नसून उद्या आजच्या चालू परिस्थितीत सामना खेळवला जाईल. म्हणजेच उद्या भारताची फलंदाजी 25 व्या ओव्हरपासून सुरू होईल.

Sep 10, 2023, 09:06 PM IST

4 महिन्यानंतर आला अन् रेकॉर्ड मोडून गेला; अशी कामगिरी करणारा KL Rahul तिसरा खेळाडू!

KL Rahul, India vs Pakistan : तब्बल 4 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात कमबॅक करणाऱ्या केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध 14 धावा काढताच मोठा विक्रम नावावर केला आहे. केएल राहुल आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरलाय. 

Sep 10, 2023, 08:29 PM IST