india vs pakistan

IND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 1, 2023, 10:57 AM IST

Asia Cup 2023 - भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 'या' 7 जोड्यांमध्ये काट्याची टक्कर!

Asia Cup 2023 - भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 'या' 7 जोड्यांमध्ये काट्याची टक्कर!

Aug 31, 2023, 07:33 PM IST

IND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूला टीमबाहेर करणार रोहित शर्मा, कर्णधार घेणार मोठा निर्णय

Asia Cup 2023: पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता हा सामना रंगणार आहे.

Aug 31, 2023, 07:05 PM IST

Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची Playing XI ठरली, 'हे' खेळाडू बाहेर

Team India Squad for Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते भारत-पाकिस्तान सामन्यावर. येत्या 2 सप्टेंबरला हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे. 

Aug 31, 2023, 07:02 PM IST

IND vs PAK सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? पाहा एशिया कपचा नियम!

IND vs PAK Asia Cup 2023 : भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता खेळला जाणार असून पावसामुळे हा महान सामना खेळला गेला नाही, तर काय होईल हे जाणून घेऊया

Aug 31, 2023, 04:53 PM IST

रोहित उभ्याउभ्याच Out! शाहीन आफ्रिदीच्या Yorker ने भारतीयांना फुटला घाम! पाहा Video

Shaheen Shah Afridi Yorker Video: पाकिस्तानने आशिया चषक 2023 मधील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्याने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Aug 31, 2023, 01:00 PM IST

'विराटला अडचणीत आणलं तर...'; भारत-पाकिस्तान सामन्याच्या Winner संदर्भात भाकित

Asia Cup 2023 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हाय व्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी होणार असून या सामन्यापूर्वीच एका माजी विश्वविजेत्या खेळाडूने कोणता संघ जिंकेल आणि कोणता पराभूत होईल हे कशावर अवलंबून असेल याबद्दल भाष्य केलं आहे.

Aug 31, 2023, 11:34 AM IST

Asia Cup 2023: IND vs PAK सामना होणार रद्द? चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

Asia Cup 2023 : यंदाचा एशिया कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जातेय. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी ( India vs Pakistan ) रंगणार आहे. या सामन्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता आहे, मात्र यापूर्वी चाहत्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. 

Aug 30, 2023, 06:21 PM IST

एशिया कप स्पर्धेत Virat Kohli इतिहास रचणार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराचा महाविक्रम मोडणार

एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते कट्टार प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे. भारताच्या मिशन एशिया कपला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कामगिरीबरोबरच क्रिकेट प्रेमींचं विराट कोहलीच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. 

Aug 30, 2023, 05:51 PM IST

पाकिस्तान विरुद्ध रोहित शर्माची शेवटच्या 10 सामन्यातील कामगिरी...

Rohit Sharma vs Pakistan Last 10 Innings: रोहित शर्माला उगाच रो हिट शर्मा म्हटले जात नाही. एकानंतर एक अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे करणारा रोहित आशिया कपमध्ये काय धमाल करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातही भारत पाकिस्तान सामना सर्वांचा आवडता विषय. एक नजर रोहितने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या रेकॉर्ड्सवर टाकूया…

Aug 30, 2023, 02:10 PM IST

BCCI अध्यक्ष कोणत्या मार्गाने करणार पाकिस्तानात एन्ट्री, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीमा ओलांडणार

2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धा किंवा एशिया कप स्पर्धेत आमने सामने आले आहेत. आता मुंबई हल्ल्यानंतर पहिल्यांदा भारतीय क्रिकेटचं शिष्टमंडळ पाकिस्तानच्या जमिनीवर पाय ठेवणार आहे. 

Aug 29, 2023, 10:05 PM IST

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या जर्सीवर INDIA नाव?

Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेची (ODI World Cup 2023). यंदा ही स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team)  नवी जर्सी (New Jersey) लाँच केली आहे. सोशल मीडियावर नव्या जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Aug 29, 2023, 08:50 PM IST

IND vs PAK सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही; द्रविडने स्पष्टच सांगितलं!

KL Rahul Ruled Out Of Pakistan : आता टीम इंडियाला (Indian Cricket Team) मोठा झटका बसल्याचं पहायला मिळत आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू भारत-पाकिस्तान सामना खेळणार नसल्याचं आता समोर आलं आहे.

Aug 29, 2023, 01:49 PM IST

Asia Cup 2023 : कोण म्हणतं फीट न्हाय? टीम इंडियाचा प्रॅक्टिस Video पाहून पाकिस्तानचे धाबे दणाणले

Team India Practice Video : आगामी भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने देखील धास्ती घेतल्याचं दिसतंय.

Aug 29, 2023, 01:04 PM IST

ड्रेसिंग रूमध्ये बोलवून युवराज असं काय बोलला होता? 12 वर्षानंतर Rohit Sharma ला अजूनही आठवतो 'तो' क्षण!

Rohit Sharma remember Yuvraj singh statement : 2011 च्या वर्ल्ड कपवेळी मी काही वेळ उदास होतो. माझ्या चेहऱ्यावरची नाराजी युवराज सिंहने ओळखली. युवराजने त्यावेळी मला त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये बोलवलं अन्...

Aug 29, 2023, 12:09 PM IST