india vs pakistan

ड्रेसिंग रूमध्ये बोलवून युवराज असं काय बोलला होता? 12 वर्षानंतर Rohit Sharma ला अजूनही आठवतो 'तो' क्षण!

Rohit Sharma remember Yuvraj singh statement : 2011 च्या वर्ल्ड कपवेळी मी काही वेळ उदास होतो. माझ्या चेहऱ्यावरची नाराजी युवराज सिंहने ओळखली. युवराजने त्यावेळी मला त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये बोलवलं अन्...

Aug 29, 2023, 12:09 PM IST

YO-YO Test मध्ये विराटला मागे टाकणाऱ्या Shubman Gill च्या फिटनेसचं रहस्य काय?

Shubman Gill YO-Yo Test : शुभमन गिलने यो-यो टेस्टमध्ये 18.7 गुण मिळवले आहेत तर विराटचा स्कोअर 17.2 आहे. 23 वर्षांचा शुभमन न चुकता दररोज जीमला जातो. शुभमन गिल ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग देखील करतो, जो वेट ट्रेनिंगचा एक भाग आहे. यामुळे शरीराला भरपूर ताकद मिळते.

Aug 26, 2023, 03:56 PM IST

Asia Cup 2023: फक्त 163 धावांची गरज, एशिया कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नावावर होणार मोठ्या विक्रमाची नोंद

Asia Cup 2023: अवघ्या काही दिवसात एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत रोहित शर्माला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे, हा विक्रम झाला तर अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

Aug 26, 2023, 01:58 PM IST

विराट कोहली कि बाबर आझम? पाहा कोणाची बॅट आहे सर्वात महागडी... किंमत ऐकून हैराण व्हाल

Asia Cup 2023 : 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची. 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. यातही विराट कोहली (Vira Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागंल आहे. 

Aug 25, 2023, 09:55 PM IST

IND vs PAK सामन्यावर सौरव गांगुलीची खळबळजनक भविष्यवाणी!

Sourav Ganguly On India vs Pakistan : भारत नक्कीच मोठा आणि चांगला संघ आहे. मात्र, माझं कोणताही संघ आवडता नाही, जो चांगला खेळेल तो विजेता होईल, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

Aug 24, 2023, 07:23 PM IST

'विराटला बळीचा बकरा बनवताय; 2007 मध्ये सचिनबरोबर घडलं तेच पुन्हा घडेल'

Virat Kohli In Team India: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर आता संघ कसा असेल यावरुन चर्चा सुरु असतानाच संघामधील विराटच्या स्थानाबद्दल तुफान चर्चा आहे. यावरुनच आता थेट 2007 साली जे सचिनबरोबर झालं तेच विराटबरोबर घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Aug 23, 2023, 09:28 AM IST

दीड महिन्यात दोनदा डावललं... 'या' खेळाडूसाठी Team India चं दार बंद? World Cup मधूनही डच्चू?

Asia Cup 2023 Team India Squad: 21 ऑगस्ट रोजी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 17 खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाची घोषणा केली. हा संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार असून यामधूनच वर्ल्डकपचा संघ निवडला जाईल अशी शक्यता आहे.

Aug 23, 2023, 08:34 AM IST

वर्माकडून शर्माचं कौतुक! Asia Cup साठी संधी मिळाल्यानंतर तिलकची 1st Comment

Asia Cup 2023 Tilak Varma First Comment: भारताचा संघ 21 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये तिलक वर्माचाही समावेश आहे.

Aug 22, 2023, 02:10 PM IST

Asia Cup 2023 मधून डावलल्याने चहल दुखावला! एकही शब्द नसलेली 'ती' पोस्ट चर्चेत

Yuzvendra Chahal Comment After Dropped: भारतीय निवड समितीने 17 जणांच्या खेळाडूंचा संघ आशिया चषक 2023 साठी जाहीर केला. मात्र या अंतिम 17 खेळाडूंमध्ये युजवेंद्र चहलला स्थान देण्यात आलं नाही. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत असतानाच चहलने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Aug 22, 2023, 11:35 AM IST

Asia Cup 2023: रोहित शर्माची रणनिती तयार, या Playing 11 सह उतरणार मैदानात

एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचं पुनरागमन झालं आहे. चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांच्या म्हणण्यानुसार केएल राहुल महिन्याअखेपर्यंत पूर्णपणे फिट असेल. अशात रोहित शर्मा कोणत्या अकरा खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

Aug 21, 2023, 09:55 PM IST

हॅरिस रौफ आणि शाहीनसाठी प्लॅन काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अजित आगरकरांनी दिलं भन्नाट उत्तर!

Ajit Agarkar Press Conference: आशिया कपमध्ये सर्वांत रोमांचक सामना असेल तर तो भारत पाकिस्तान सामना. या सामन्याकडे जगाचं लक्ष असेल. त्यावरून आजच्या पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टरला प्रश्न विचारण्यात आला.

 

Aug 21, 2023, 06:27 PM IST

आशिया चषकासाठी संघ जाहीर, आता वेळापत्रक पाहून घ्या!

Asia Cup 2023 Schedule: आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा झाली. पण ही स्पर्धा कधी खेळवली जाणार आहे जाणून घ्या...

Aug 21, 2023, 04:50 PM IST

Asia Cup स्पर्धेत Mumbai Indians चा संघ भारताकडून खेळणार! सोशल मीडियावर टीकेची झोड

Asia Cup 2023 Team India Almost MI Squad: 30 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज मुंबईमध्ये करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक निवडसमितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आणि त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. मात्र भारतीय संघ पाहून अनेकांना मुंबई इंडियन्सचाच संघ भारतीय संघाकडून आशिया चषक स्पर्धा खेळणार की काय असा प्रश्न पडला आहे. तुम्ही सुद्धा ही यादी एकदा पाहा आणि बघा तुम्हालाही मुंबई इंडियन्सचाच संघ यात दिसतोय का...

Aug 21, 2023, 04:05 PM IST

Video: विराटसंदर्भातील रोहितचं 'ते' विधान ऐकून Chief Selector आगरकरसहीत सगळेच हसू लागले

Asia Cup 2023 Rohit Sharma And Virat Kohli: मुंबईमध्ये बीसीसीआयच्या बैठकीनंतर आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघामध्ये एकूण 17 खेळाडूंचा समावेश असून पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी पत्रकारांना संघ निवडीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली.

Aug 21, 2023, 02:57 PM IST

अनपेक्षित, नवखे अन्... Asia Cup 2023 साठी अशी आहे Team India

Asia Cup 2023 : संघापासून दूर असणाऱ्या काही खेळाडूंना महत्त्वाची संधी मिळाली. तर, काही अनपेक्षित नावंही इथं संघात समाविष्ट करण्यात आल्याचं वृत्त जाहीर करण्यात आलं.

Aug 21, 2023, 02:34 PM IST