रोहित शर्माचा 'खास माणूस' Asia Cup साठी Team India मध्ये! नंबर 4 ची समस्या सुटली?
India squad for Asia Cup 2023: भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयची बैठक पार पडल्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदही घेतली.
Aug 21, 2023, 02:13 PM ISTAsia Cup 2023 : एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी
India Squad For Asia Cup 2023: येत्या 30 ऑगस्टपासून पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 17 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Aug 21, 2023, 01:37 PM ISTAsia Cup 2023: पाकिस्तानचा खेळ खल्लास! IND vs PAK सामन्यासाठी सनी देओलची एन्ट्री; पाहा Video
IND vs PAK, Asia Cup 2023: गदर-2 सिनेमामुळे भारतीयांच्या मनात उत्साह संचारला आहे. अशातच आता सनी देओलची (Sunny Deol) भारत पाकिस्तान सामन्यासाठी एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे.
Aug 19, 2023, 07:17 PM ISTAsia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठं संकट; आशिया कपपूर्वीच आली वाईट बातमी
India vs Pakistan Asia Cup 2023: 30 ऑगस्टपासून एशिया कपला सुरुवात होणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे ती, भारत पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याची. मात्र या सामन्याबाबत चाहत्यांसाठी एक मोठी आणि वाईट बातमी आहे.
Aug 19, 2023, 06:36 PM IST'पाकिस्तानचे क्रिकेटर भारताच्या पैशांवर...' शोएब अख्तरच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ
एशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शोएब अख्तरने केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Aug 18, 2023, 03:55 PM ISTमहिन्याभराचा पगार खर्च करुन फॅन्सने घेतली Ind vs Pak सामन्यांची तिकीटं; क्षणांत Sold Out
India vs Pakistan Tickets Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेमधील अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळचा समावेश आहे. या गटातील पाहिलाच सामना भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळवला जणार आहे. 2 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार असून त्याची तिकीटविक्री सुरु झाली आहे.
Aug 18, 2023, 09:16 AM ISTIND vs PAK: वर्ल्ड कप सामन्यात कोण जिंकणार? भारत की पाकिस्तान? बागेश्वर बाबांची मोठी भविष्यवाणी; पाहा Video
Bageshwar baba Viral Video: सध्या सोशल मीडियावर बागेश्वर बाबांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका मुलाखतीमध्ये त्यांना आगामी वर्ल्ड कपमध्ये (IND vs PAK) कोण जिंकणार? भारत की पाकिस्तान? असा प्रश्न देखील विचारला गेला.
Aug 10, 2023, 04:27 PM ISTक्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग
ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.
Aug 9, 2023, 09:26 PM ISTWorld Cup 2023: ना भारत ना पाकिस्तान, आश्विन म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!
Ravichandran Ashwin, ICC Odi World Cup 2023: जगभरातील क्रिकेट लोक भारत फेव्हरेट असल्याचे सांगत असतील आणि जगभरातील सर्व क्रिकेटपटू ही रणनीती म्हणून वापरतील. भारत आधी फेव्हरिट आहे, असं म्हणत तुमच्या संघावर दबाव टाकत असतात, असं आश्विन म्हणतो.
Aug 9, 2023, 08:23 PM ISTIND vs PAK : पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो...
Rohit Sharma, IND vs PAK: तुला पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण वाटतो? असा सवाल रोहितला विचारला गेला होता.
Aug 9, 2023, 07:21 PM ISTWorld Cup 2023: वर्ल्ड कपच्या 9 सामन्यांचं शेड्यूल बदललं, आता 'या' तारखेला होणार IND vs PAK मॅच!
ODI World Cup 2023: आयसीसीने बुधवारी वेळापत्रकात मोठ्या बदलांची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 9, 2023, 05:49 PM ISTIndia Vs Pakistan सामन्याआधीच भारताचं टेन्शन वाढवणारी बातमी! बाबर आझमचा भीमपराक्रम
Babar Azam Record Prior To India Vs Pakistan Match: लवकरच भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर उभे असल्याचं चित्र क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र या सामन्यांआधी बाबर आझमने केलेली एक कामगिरी नक्कीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी आहे.
Aug 9, 2023, 12:11 PM IST'...तर मग खूप मोठा वाद होईल', रोहित शर्मा स्पष्टच बोलला; VIDEO व्हायरल
Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) एका कार्यक्रमात पाकिस्तानी गोलंदाजांबद्दल (Pakistani Bowelrs) विचारण्यात आलं. यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं, जे ऐकून उपस्थितांना हसू अनावर झालं होतं. रोहित शर्माला तुला पाकिस्तानचा कोणता गोलंदाज सर्वाधिक आव्हानात्मक वाटतो असं विचारण्यात आलं होतं.
Aug 8, 2023, 01:31 PM IST
World Cup 2023: भारतासमोर अखेर झुकलं पाकिस्तान! वर्ल्ड कपबाबत परराष्ट्र मंत्रालयाचं मोठं वक्तव्य
ICC Men's ODI World Cup 2023: पाकिस्तान सरकारने पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आपला संघ भारतात (Pakistan tour of India) पाठवण्याची अधिकृत परवानगी दिली नव्हती आहे.
Aug 6, 2023, 09:22 PM ISTIND vs PAK WC 2023 : पाकिस्तान नेहमी टीम इंडियाकडून का हारतो? वर्ल्ड कपआधी वकार युनूसने केली पोलखोल, म्हणतो...
Waqar Younis, ICC ODI World Cup 2023: भारताविरुद्ध सामना म्हटल्यावर प्रत्येकावर दडपण असतं. त्यामुळे आम्ही नेहमी भारतापेक्षा एक पाऊल मागं राहिलोय, असं वकार युनूसने म्हटलंय.
Aug 5, 2023, 09:02 PM IST