Asia cup 2023 : पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही?
Asia Cup 2023 : आशिया चषक पाकिस्तानात खेळला जाणार असला तर, भारतीय संघाचं काय? कटुता दूर लोटक संघ पाकिस्तानाच खेळणार? पाहा पीसीबी आणि बीसीसीआयच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला गेला...
Mar 24, 2023, 08:55 AM IST
India v Pakistan : "मी मोदींना विनंती करणार आहे की..."; शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान
India v Pakistan : आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी नुकतेच दिलेले विधान चर्चेत आले आहे.
Mar 21, 2023, 03:50 PM IST"तुला सोडणार नाही, बाहेर ये तुला दाखवतो...", जेव्हा सौरव गांगुलीने पाकिस्तानच्या 'ह्या' खेळाडूला दाखवली... 'दादागिरी'
IND vs PAK: ज्या बॉलला सिक्स जाणार होता, त्या बॉलवर चौकार मारला, असं म्हणत शोएबने गांगुलीला डिवचलं. त्याच्या पुढच्या बॉलवर गांगुला आऊट झाला. शोएबने हा प्रकार मुद्दामहून केला होता. गांगुलीचा पारा चढला अन्..
Feb 26, 2023, 09:21 PM ISTSana ramchand gulwani: पाकिस्तानात 'या' हिंदू महिलेनं रचला इतिहास; अनेकजण ठोकतायत सॅल्युट
India Pakistan : पाकिस्तानात मोठ्या संख्येनं हिंदू लोकवस्ती पाहायला मिळते. यातील अनेकजण सिंध प्रांतात वास्तव्यास आहेत अशीही माहिती समोर आली आहे. ही महिलासुद्धा तेथील अशाच हिंदूंपैकी एक.
Feb 14, 2023, 11:28 AM IST
BCCI vs PCB: "भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये यायचं नसेल तर..."; जावेद मियांदादचं वादग्रस्त वक्तव्य
javed miandad on bcci vs pcb asia cup 2023 host: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांमध्ये आशिया चषकाच्या आयोजनामधून मतभेद निर्माण झाले असून यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली.
Feb 6, 2023, 02:41 PM ISTIND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTAsia Cup 2023: टीम इंडिया जाणार पाकिस्तानात? आशिया कप केव्हा, कुठे,कधी? वाचा सविस्तर बातमी
Ind vs Pak, Asia Cup venue: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आशिया चषकासह 2023 आणि 2024 चे आशियाई क्रिकेट परिषदेचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र हा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का?
Jan 24, 2023, 12:22 PM ISTIndia vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाक आमने-सामने; कधी, कुठे जाणून घ्या
India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यापूर्वी मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळेस भारताने विराट कोहलीच्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवलेला
Jan 20, 2023, 11:00 AM ISTPakistan Economy Crisis: बेडक्या फुगवून भारताला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानचे होणार तुकडे? भारताकडे मोठी सुवर्णसंधी!
Pakistan Economy Crisis: पाकिस्तान सध्या राजकीय संकटात (Pakistan Political Crisis) सापडल्याचं पहायला मिळतंय. शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान असा राजकीय खेळखंडोबा सुरू आहे. महागाईमुळं जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.
Jan 19, 2023, 11:40 PM ISTAsia Cup 2023 : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान आता...., जय शहांनी केली घोषणा
IND vs Pak : ACC अध्यक्ष जय शाह यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. याबाबत जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली असून आशिया चषक एकदिवसीय सामने खेळले जातील ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
Jan 5, 2023, 12:44 PM ISTShazia Marri: खायचे वांदे पण धमक्या 'अणुबॉम्ब'च्या; शेवटी वाकडी ती वाकडीच! पाकिस्तानची महिला मंत्री म्हणते...
India Vs Pakistan : बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला फटकारलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानकडून (Pakistan Threaten To India) वादग्रस्त सुरू असल्याचं पहायला मिळतंय.
Dec 17, 2022, 11:06 PM ISTभारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले...
India vs Pakistan Match : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.
Dec 10, 2022, 11:43 AM ISTInd vs Pak Asia Cup 2023: 'एशिया कपचं ठिकाण बदललं तर...' पाकिस्तानची भारताला धमकी
पाकिस्तानमध्ये 2023 मध्ये Asia Cup स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर याच वर्षी भारतात एकदिवसीय World Cup स्पर्धे होणार आहे...
Dec 2, 2022, 08:46 PM IST'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!
आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!
Nov 28, 2022, 01:23 AM ISTविराट कोहली होणार निवृत्त? 'त्या' पोस्टमुळे चाहत्यांनाही बसला धक्का!
विराटच्या त्या पोस्टमुळे चाहत्यांना बसला मोठा धक्का!
Nov 28, 2022, 12:24 AM IST