india vs pakistan

India vs Pakistan: "अगले जनम में जीतेगा...", भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते भिडले; पाहा Video

T20 World Cup 2022 India vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील हायव्होल्टेज सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला असताना स्टेडियमबाहेर दोन्ही संघाचे चाहते भिडले. मागच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. आता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी भारतीय संघासमोर आहे.

Oct 23, 2022, 12:04 PM IST

IND vs PAK: टीम इंडिया देणार विजयाचं दिवाळी गिफ्ट, भारत-पाकिस्तान सामन्यावर क्रिकेट जगताचं लक्ष

टी20 वर्ल्ड कपमधला हाय व्होल्टेज सामना, थोड्याचवेळा सामन्याला सुरुवात होणार

 

Oct 23, 2022, 11:49 AM IST

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 खेळाडूंवर सर्वांची नजर, कोणाचं पारडं जड?

IND vs PAK :  T20 विश्वचषकातील प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा T20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. चला जाणून घेऊया, दोन्ही देशांतील अशा पाच खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील…

Oct 23, 2022, 11:01 AM IST

IND vs PAK : टीम इंडियाचा ‘हा’ तगडा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या (Team India) एका दिग्गज खेळाडूने मोठे वक्तव्य केले आहे. मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होणार नाही, असे या दिग्गजांना वाटते. नेमकं यामागच सत्य कारण काय आहे? 

Oct 23, 2022, 10:03 AM IST

T20 World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर संकट? टेन्शन वाढवणारी बातमी!

IND vs PAK Live :  भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ आज (23 ऑक्टोबर) T20 विश्वचषक 2022 च्या सामन्याला सुरूवात होणार आहे. मात्र या सामन्याआधी  दोन्ही संघांच्या या सुरूवातीला पावसाचा धोका आहे.  या महामुकाबल्याआधी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.

Oct 23, 2022, 08:23 AM IST

India vs Pakistan सामन्याआधीच मैदानावर चाहत्यांची गर्दी, पाहा काय आहे कारण?

India vs Pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

Oct 22, 2022, 11:43 PM IST

IND vs PAK : टीम इंडियाच्या विजयात 'हे' 4 खेळाडू ठरतात अडथळा, जाणून घ्या

IND vs PAK : 'या' 4 पाकिस्तानी खेळाडूंना रोखलं नाही तर टीम इंडियाचं काही खरं नाही

Oct 22, 2022, 11:26 PM IST

Ind vs Pak Head To Head : टीम इंडिया की पाकिस्तान, आकडेवारी कुणाच्या बाजूने?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात 23 ऑक्टोबरला मेलबर्नला सामना रंगणार आहे. 

 

Oct 22, 2022, 10:44 PM IST

Virat kohli: किंग कोहली सचिनचा 'तो' रेकॉर्ड मोडणार? विराट फक्त एक पाऊल मागे...

T20 World Cup 2022: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली, सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाच्या जवळ आहेत.

Oct 22, 2022, 07:28 PM IST

IND vs PAK : पाकिस्तानच्या 'या' खराब रेकॉर्डमुळे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मोकळा

भारत की पाकिस्तान,ऑस्ट्रेलियात कोणाचा रेकॉर्ड चांगला? तुम्हाला माहितीय का? 

Oct 22, 2022, 07:19 PM IST

IND vs PAK T20 WC : भारत-पाक सामन्याआधी मोठा झटका, स्टार खेळाडू बाहेर

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याकडे लागून राहिलं आहे. या हायव्होल्टेज सामन्याला 24 तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे. 

Oct 22, 2022, 05:23 PM IST

IND vs PAK : Rohit Sharma च्या उत्तराने झाली पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद, पाहा व्हिडीओ!

भारतीय कर्णधाराने आपल्या उत्तराने पत्रकाराची बोलतीच बंद केली.

Oct 22, 2022, 04:24 PM IST

IND vs PAK : रोहित शर्माचं पाकिस्तानलाच थेट आव्हान!

याला म्हणतात आत्मविश्वास! वाचा रोहित शर्माने नेमकं पाकिस्तानला काय चॅलेंज दिले आहे? 

Oct 22, 2022, 03:26 PM IST

IND vs PAK : मौका-मौका! 2007 चा करिष्मा 2022 मध्ये करून दाखवणार, रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास

पाकिस्तान विरूद्ध सामन्यापुर्वी रोहित शर्माच मोठं विधान,पाकिस्तानी खेळाडूंना झोंबल्या मिर्चा 

Oct 22, 2022, 01:46 PM IST

IND vs PAK : भारत-पाक सामन्यात पावसाने 'गेम' केल्यास मॅच रद्द होणार?

भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने 'खेळ'खंडोबा केल्यास असं असेल समीकरण, दोन्ही संघाना मग.... 

Oct 21, 2022, 09:49 PM IST