World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणांची BCCI ला सूचना
World Cup 2023: वर्ल्डकपमधील (World Cup) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. नवरात्रीमुळे भारत-पाकिस्तान सामन्याच्या नियोजित वेळेत बदल होऊ शकतो. सध्याच्या वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबरला अहमदाबामध्ये दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत.
Jul 26, 2023, 09:11 AM IST
World Test Championship च्या Points Table मध्ये Ind vs Pak! पाकिस्तानच्या विजयानंतर उलथापलथ
World Test Championship 2023-2025 Points Table: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेबरोबरच ऑस्ट्रेलिया इंग्लंड विरुद्ध तर पाकिस्तान श्रीलंके विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. सध्याच्या घडीला जगातील 6 महत्त्वाचे एकूण 6 संघ वेगवेगळ्या देशांमध्ये कसोटी सामने खेळत आहेत.
Jul 21, 2023, 10:56 AM ISTAsia Cup 2023 : भारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमने-सामने, एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. एशिया स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे 15 दिवसातच तब्बल तीन वेळा भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत.
Jul 19, 2023, 08:11 PM ISTAsia cup 2023 : एशिया कपचं वेळापत्रक अखेर जाहीर; 'या' तारखेला भारत-पाक भिडणार
Asia cup 2023 : आशिया कपच्या शेड्यूलची घोषणा अखेर करण्यात आली आहे. क्रिकेट चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे.
Jul 19, 2023, 07:18 PM ISTआज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना! पाहा कधी, कुठे पाहता येणार हा Asia Cup चा सामना
Asia Cup India Vs Pakistan: या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असून आपले पहिले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. भारताचे दोन्ही विजय हे एकतर्फी आहेत. दुसरीकडे पाकिस्ताननेही आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.
Jul 19, 2023, 01:12 PM ISTवर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान एक वर्ष वन डे क्रिकेट खेळणार नाही, जाणून घ्या कारण
Pakistan Cricket : 2023 हे क्रिकेटसाठी महत्तावचं आहे. याच वर्षात एशिया कप (Asia Cup 2023) आणि वन डे वर्ल्ड कप (ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे एशिया कप पाकिस्तानात (Pakistan) तर वर्ल्ड कप भारतात (India) खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना यावर्षी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानची टक्कर पाहिला मिळणार आहे. पण वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तान एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार नाहीए. याचं कारणही विशेष आहे.
Jul 18, 2023, 10:11 PM ISTफक्त 3 सामने आणि गोल्ड मेडल, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एशियन गेम्समध्ये इतिहास रचणार
Asian games 2023: एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Giakwad) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) खेळणार असून टॉप रँकिंग असल्याने भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये (Quarter Final) खेळले. याआधीही 2010 आणि 2014 मध्येही एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण टीम इंडियात यावेळी खेळली नव्हती.
Jul 17, 2023, 10:39 PM ISTIND vs PAK: वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमने थोपटले दंड, म्हणाला 'फरक पडत नाही तुम्ही...'
India vs Pakistan, ODI WC 2023: पाकिस्तानच्या बाबतीत मात्र नेहमीच वेगळी भूमिका घेतली जाते, असंही बाबर आझम म्हटला आहे.
Jul 7, 2023, 08:26 PM ISTकराची येथून आलेल्या 4 मुलांच्या आईच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट, 'प्यार के चक्कर मे...'
Pakistan Women Love Story : प्रेमात आंधळी झालेली आणि कराचीहून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा गाठलेल्या चार मुलांच्या आईच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट आलाय. व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. मात्र, आलेली महिला ही प्रेमिका नाही तर ती...
Jul 5, 2023, 01:56 PM ISTHarbhajan Singh: हरभजनला मारायला शोएब अख्तर हॉटेलच्या खोलीत पोहोचला अन्...
Harbhajan Singh vs Shoaib Akhtar: हरभजन सिंह याचा आज 43 वा वाढदिवस आहे. अशातच शोएब अख्तरने एका मुलाखतीत हरभजन सिंह यांच्याविषयीचा एक किस्सा सांगितला.
Jul 3, 2023, 03:54 PM ISTचॅम्पियन West Indies वर्ल्ड कपमधून बाहेर, स्कॉटलँडने घातला घोळ; इतिहासात पहिल्यादांच असं घडलं!
Scotland vs West Indies: वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कटलँडने सात विकेट आणि 39 बॉल राखून स्कॉटलँडने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला.
Jul 1, 2023, 08:18 PM ISTICC World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलबद्दल ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी; युनिव्हर्सल बॉस म्हणतो...
ICC World Cup Semifinal यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. यजमान भारतीय संघाला याचा फायदा मिळणार का?
Jun 29, 2023, 09:29 PM ISTIND vs PAK: 'मी विराटच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा...'; आश्विनने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा किस्सा; पाहा Video
India vs Pakistan : नवाझने शेवटच्या बॉल यॉर्कर करण्याच्या नादात वाईड टाकला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 1 बॉलवर 1 धावाची गरज होती. त्यावेळी लॉग ऑनच्या दिशेने बॉल टोलवत आश्विनने (Ravichandran Ashwin) विजय साजरा केला.
Jun 29, 2023, 04:11 PM ISTICC WC 2023 मध्ये वादाची ठिणगी; मोदी स्टेडिअमवर 5 सामने, पण 'या' स्टेडिअम्सना का वगळलं?
ICC ODI World Cup 2023 Venues Controversy: आयसीसीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान 12 स्टेडिअमवर ही स्पर्धा रंगणार आहे.
Jun 28, 2023, 03:25 PM ISTODI World Cup 2023: '...तर पाकिस्तान दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकेल', वसीम अक्रम यांनी सांगितलं कारण!
Wasim Akram On ODI World Cup 2023: पाकिस्तानचा महान खेळाडू वसीम अक्रमचा विश्वास आहे की, पाकिस्तानकडे यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात विजयी होण्यासाठी पुरेशी गुणवत्ता आहे.
Jun 27, 2023, 08:28 PM IST