india vs pakistan

WCup 2023 Schedule: उरले काही तास! विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर होणार, या दोन शहरात सेमीफायनल?

आयसीसी एकदिवसीय विश्व चषक स्पर्धे यंदा भारतात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक मंगळवारी मुंबईत एका कार्यक्रमात जाहीर केलं जाणार आहे. विश्व चषकात सेमीफायनलचे सामने अहमदाबादमध्ये खेळले जाण्याची शक्यता कमी आहे. 

Jun 26, 2023, 09:33 PM IST

India vs Pakistan: "मी पुन्हा करणार", भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचा पाकिस्तानला जाहीर इशारा

India-Pakistan Players Fight: फुटबॉल सामन्यात भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan) खेळाडूंमध्ये जोरादार वाद झाला आहे. बुधवारी रात्री झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू आमने-सामने आले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Jun 22, 2023, 01:58 PM IST

अहमदाबादच्या पीचवर भूत आहे...; शाहिद अफ्रीदीच्या वक्तव्याने एकच खळबळ

Shahid Afridi : एशिया कपचे सामने आता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहेत. दरम्यान या दोन्ही क्रिकेट बोर्डामध्ये असलेल्या मतभेदांवर शाहिद अफ्रीदी ( Shahid Afridi ) भाष्य केलं आहे. 

Jun 17, 2023, 04:42 PM IST

Asia Cup 2023: अखेर आशिया कपची तारीख ठरली; भारत-पाक सामन्याबाबत मोठा निर्णय

Asia Cup 2023 Date: आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 15, 2023, 05:57 PM IST
India Vs Pakistan High Voltage Cricket Match At Narendra Modi stadium PT45S

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)

 

Jun 12, 2023, 08:38 AM IST

भारतात World Cup खेळण्यास पाकिस्तान संघ तयार, पण एका अटिवर, म्हणाले 'मोदी स्टेडिअमवर...'

World Cup 2023 : क्रिकेटमधली सर्वात मानाची समजली जाणरी स्पर्धा म्हणजे विश्व चषक स्पर्धा (ODI World Cup). यंदा या स्पर्धेचा मान भारताला (India) मिळाला आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात विश्व चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तान (Pakistan) या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. 

Jun 7, 2023, 08:56 PM IST

Virender Sehwag: विरूने केला रावळपिंडी एक्सप्रेसचा ब्रेक फेल, अख्तरवर बोलताना सेहवागचे चिमटे, म्हणतो...

India vs Pakistan: शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.

Jun 4, 2023, 04:19 PM IST

Asia Cup: एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला भारत-पाकिस्तान येणार आमने सामने

महिला एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 14 खेळाडूंच्या भारतीय संघाच्या कर्णधारपादी आक्रमक फलंदाज श्वेता सेहरावतची निवड करण्यात आली आहे. 

Jun 2, 2023, 06:46 PM IST

IND vs PAK: ठरलं तर मग! या दिवशी भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार; जाणून घ्या सर्व माहिती

IND vs PAK: संपूर्ण क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा लागलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपला (ODI World Cup) 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zeland) यांच्यात होणार आहे. दरम्यान, Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, 15 ऑक्टोबरला भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ आपापसात भिडणार आहे. 

 

May 10, 2023, 06:04 PM IST

Cricket : बीसीसीआयसमोर पीसीबी नमलं, वर्ल्ड कपसाठी संघ भारतात पाठवण्याबाबत घेतला 'हा' निर्णय

Cricket : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ. पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही अशी ठोस भूमिका याआधीच बीसीसीआयने स्पष्ट केली आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. पण पीसीबीची ही धमकी फुसका बार ठरला आहे. 

Apr 10, 2023, 09:33 PM IST

Asia Cup 2023 : India vs Pakistan सामना कोणत्या शहरात होणार? अखेर चित्र स्पष्ट

Asia Cup 2023 India vs Pakistan : कोणत्याही खेळात भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना म्हटलं की उत्सुकता शिगेला पोहोचते. विशेषत: क्रिकेटचे मैदान असेल तर हा थरार आणखीन वाढतो. मात्र यंदा होणाऱ्या आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना कोणत्या शहरात होणार याबाबत संभ्रम कायम आहे.  

Mar 30, 2023, 10:42 AM IST

Asia cup 2023 : पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही?

Asia Cup 2023 : आशिया चषक पाकिस्तानात खेळला जाणार असला तर, भारतीय संघाचं काय? कटुता दूर लोटक संघ पाकिस्तानाच खेळणार? पाहा पीसीबी आणि बीसीसीआयच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला गेला... 

 

Mar 24, 2023, 08:55 AM IST

India v Pakistan : "मी मोदींना विनंती करणार आहे की..."; शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान

India v Pakistan : आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी नुकतेच दिलेले विधान चर्चेत आले आहे.  

Mar 21, 2023, 03:50 PM IST

"तुला सोडणार नाही, बाहेर ये तुला दाखवतो...", जेव्हा सौरव गांगुलीने पाकिस्तानच्या 'ह्या' खेळाडूला दाखवली... 'दादागिरी'

IND vs PAK: ज्या बॉलला सिक्स जाणार होता, त्या बॉलवर चौकार मारला, असं म्हणत शोएबने गांगुलीला डिवचलं. त्याच्या पुढच्या बॉलवर गांगुला आऊट झाला. शोएबने हा प्रकार मुद्दामहून केला होता. गांगुलीचा पारा चढला अन्..

Feb 26, 2023, 09:21 PM IST