आसाममध्ये 300 फूट खोल कोळसा खाणीत पाण्याचा शिरकाव; मजूर अडकल्यानं चिंता वाढली, कसं सुरुय बचावकार्य?
Assam Coal Mine News : मोठं संकट... आसममधील कोळसा खाणीत अचानक पाण्याचा शिरकाव... बाहेर यायच्या वाटा बंद.. आता पुढे काय?
Jan 7, 2025, 08:24 AM IST
अभिमानास्पद! चीनच्या सीमेलगत 'भगवा' फडकला, लडाखमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
Chhatrapati Shivaji Maharaj: भारतीय लष्कराने चीनच्या सीमेलगत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला आहे. लडाखमधील पँगाँग तलावाच्या काठावर 14,300 फूट उंचीवर पुतळा बसवण्यात आला आहे.
Dec 29, 2024, 11:06 AM ISTजगातील कोणत्या 10 देशांचे नौदल आहेत सर्वात बलशाली?
Indian navy day 2024 : देशाच्या सागरी सीमांसाठी तैनात असणाऱ्या नौदलांच्या यादीत भारतीय नौदलाचं कितवं स्थान?
Dec 4, 2024, 11:17 AM IST
ARMY आणि NAVYचा फुलफॉर्म माहितीये का?
ARMY आणि NAVYचा फुलफॉर्म माहितीये का?
Nov 19, 2024, 02:42 PM ISTजम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक सुरु
Jammu Kashmir Kistwar Encounter
Nov 11, 2024, 01:10 PM ISTJoin Indian Army: 12 वी उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी, परीक्षा न देता लष्करात भरती व्हा; इतका असेल पगार, जाणून घ्या A टू Z माहिती
Join Indian Army: जर तुम्हाला 12वीमध्ये पीसीएमसह 60 टक्के गुण मिळाले असतील आणि जेईई मेन परीक्षाही दिली असेल तर तर तुमच्यासाठी भारतीय सैन्यात सामील होण्याची उत्तम संधी आहे. 53 व्या तांत्रिक प्रवेश योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवार 5 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Oct 11, 2024, 01:06 PM IST
Fact Check : भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर पोहोचले! भडकावणारा व्हिडीओ व्हायरल; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
बांगलादेशमध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागचं व्हायरल सत्य. काय आहे खरं?
Aug 13, 2024, 03:27 PM ISTकाहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग
Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हालचालींचे संकेत... पुढील काही तासांत नेमकं काय घडणार? जाणून घ्या महत्त्वाची बातमी...
Jul 20, 2024, 12:18 PM IST
धुमसत्या जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद मुळासकट उखडण्यासाठी लष्कराचा मास्टरप्लॅन; वाचून थरकाप उडेल
Jammu Kashmir Terror Attack: आताच्या क्षणाची मोठी बातमी. देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर भागामध्ये सध्या नेमकी काय स्थिती? जाणून घ्या संरक्षण यंत्रणांचा मास्टरप्लॅन
Jul 18, 2024, 09:26 AM IST
भारतीय सैन्यात निघाली भरती; कुठे पाठवाल अर्ज? किती पगार? सर्वकाही जाणून घ्या
Indian Army SSC Tech:
Jul 17, 2024, 12:08 PM IST'माझा मुलगा असला म्हणून काय झालं?,' शहीद अधिकाऱ्याच्या आईचे शब्द ऐकून डोळे गहिवरतील, वडील म्हणाले 'दहशतवादी...'
बृजेश मार्चमध्ये घरी आला होता. या महिन्यातही तो येणार होता. तो नेहमी आनंदी असता. रविवारी माझं त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं अशा भावना शहीद जवानाच्या आईने व्यक्त केल्या आहेत.
Jul 16, 2024, 05:14 PM IST
फक्त वॉशरूमला जाण्यासाठी 200 रुपये घेतले; लँड स्लाइडमध्ये अडकलेल्या कविता कौशिकचा खुलासा
Kavita Kaushik on Landslide : बद्रिनाथ येथे लँड स्लाइडमध्ये अडकलेल्या कविता कौशिकनं मोठा खुलासा केला आहे.
Jul 14, 2024, 03:05 PM ISTKathua Terrorist Attack : कर्तव्य बजावणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; हायटेक शस्त्र, ग्रेनेडच्या माऱ्यात पाच शहीद
Kathua Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला असून, या हल्ल्यामध्ये लष्कराच्या पाच जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.
Jul 9, 2024, 07:41 AM IST
Drone | दहशतवादाविरोधात 'नागास्त्र' भारतीय सैन्यात आत्मघाती ड्रोन
Nagastra Drone in Indian Army against terrorism
Jun 15, 2024, 09:55 PM ISTशेतकऱ्यांनंतर भारतीय लष्करासंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय! 30 जूनपासून...
Modi Government Big Decision About Indian Army: तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. त्यानंतर आता मोदी सरकारने भारतीय लष्करासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊयात हा निर्णय काय आहे.
Jun 12, 2024, 04:24 PM IST