टीम इंडियाचं मंत्रिमंडळं असतं तर... जडेजा कृषीमंत्री! कोहली, पंतकडे 'हे' मंत्रालय; पाहा Photos
What If Indian Cricket Players Form Cabinet: भारतात क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही गोष्टींबद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नवीन मंत्रीमंडळ स्थापन झालं आहे. दुसरीकडे भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप खेळत आहे. पण भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश असलेलं मंत्रीमंडळ तयार केलं तर? कोणत्या खेळाडूकडे कोणतं मंत्रालय जाईल? कोणावर कोणती जबाबदारी सोपवता येईल पाहूयात...
Jun 24, 2024, 11:09 AM ISTटीम इंडियाचं मंत्रिमंडळ असतं तर..! कोणत्या खेळाडूकडे कोणतं खातं?
Indian cricket players as cabinet ministers : टीम इंडियाचं मंत्रिमंडळ असतं तर कोणत्या खेळाडूकडे कोणतं खातं दिलं गेलं असतं?
Jun 13, 2024, 10:56 PM ISTजगभरात सर्वाधिक सर्च होतोय 'हा' भारतीय खेळाडू
पहिल्या तीन क्रमांकावर भारतीय खेळाडू
Nov 5, 2019, 08:09 AM ISTकोहलीची कमाई, दर महिन्याला कमवितो इतके कोटी...
बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सची सॅलरीत जबरदस्त वाढ केली आहे. बोर्डाने टॉपच्या क्रिकेटर्सला यंदा A+ आणि A अशा दोन श्रेणी बनविल्या आहेत. यानुसार प्रत्येकाचा पगार ठरविण्यात आला आहे. तीनही फॉर्मेट ( टेस्ट, वन डे आणि टी २० )मध्ये कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीला सर्वाधिक फायदा झाला आहे.
Mar 9, 2018, 06:08 PM ISTबांगलादेशला कमी लेखून चालणार नाही - कुंबळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 11:56 PM ISTपाहा किती महागडी घड्याळं घालतात भारताचे क्रिकेटर
अनेकांना घड्याळचा खूप छंद असतो. वेगवेगळ्या प्रकारची ब्रॅन्डेट घडयाळं ही अनेकांना घालायला आवडतात मग यामध्ये क्रिकेटर ही मागे नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक खेळाडूंना घड्याळ घालून खेळतांना पाहिलं असेल. पण त्यांची किंमत ऐवढी आहे की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
Jun 21, 2016, 10:45 PM ISTबॅटवर स्टीकर लावण्यासाठी खेळाडू घेतात किती पैसे
भारतीय क्रिकेट खेळाडू हे जगातील सगळ्यात चर्चित व्यक्तींमधील एक आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंना अधिक लोकप्रियता मिळत असल्याने त्यांच्यावर जाहीरात कंपन्यांचं देखील अधिक लक्ष असतं. बॅटवर स्टिकर लावण्यासाठी अनेक कंपन्या यांना पैसा देतात.
May 30, 2016, 07:46 PM ISTगावस्करांचे भारतीय खेळाडूंवर ताशेरे
माजी कर्णधार सुनील गावस्कर सरावाला टांग मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर कडाडले आहेत. भारतीय खेळाडूंनी आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलो आहोत भटकंतीसाठी नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दात गावस्करांनी समाचार घेतला. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Jan 6, 2012, 11:37 PM IST