indian express news

नवऱ्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने बेड पुसायला लावल्यानंतर महिला अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'मला जे सहन...'

रोशनीचा नवरा, दीर आणि सासऱ्याची दिवाळीच्या दिवशी जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. 

 

Nov 5, 2024, 04:37 PM IST

आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळ

घरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी कुटुंबाची स्थिती चांगली होती असं सांगितलं आहे. तसंच उपवासावरुन मतांतर असल्याने पती वेगळा राहत होता. 

 

Apr 26, 2024, 01:07 PM IST

Mumbai News : 'घरपोच पदवी, गुणपत्रिका मिळेल, मोजा फक्त 10,000 रुपये' मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला?

Mumbai news : मुंबई विद्यापीठात दरवर्षी अनेक शैक्षणिक उपक्रम आणि अभ्यासक्रमांअंतर्गत विद्यार्थी उत्तीर्ण होतात. पण, आता म्हणे या मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला आहे.... 

 

Apr 18, 2024, 10:22 AM IST

Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा

Heat Stroke in Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळेत तर बाहेर पडायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील उष्माघातासंदर्भात धक्कादायक बातमी समोर येत आहे.  

 

Apr 3, 2024, 03:46 PM IST

कधी पार्कात, तर कधी शौचालयात...12 वर्षाच्या मुलांवर शाळेतील मुलांकडूनच लैंगिक अत्याचार, पालक हादरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शाळेच्या उन्हाळी शिबिरात हा प्रकार घडला आहे. पीडित दोन्ही मुलांच्या कुटुंबाने वेगवेगळ्या तक्रार दाखल केल्या आहेत. यानंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 29, 2023, 11:49 AM IST

पत्नीला लोक 'चोर' म्हणत होते, पाणीपुरीवाल्याने घेतला टोकाचा निर्णय; झोपेतच ठार केलं अन् नंतर...; पोलीसही चक्रावले

Crime News: बंगळुरुत (Bengaluru) 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) करुन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. कर्ज फेडण्यास अयशस्वी ठरत असल्याने लोक तिला चोर म्हणत असल्याने पतीने हा निर्णय घेतला. दरम्यान यानंतर तो आत्महत्या करणार होता, पण तेवढी हिंमत एकवटू शकला नाही. अखेर त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. 

 

Aug 10, 2023, 01:55 PM IST

कंपन्याना आणखी ५५ हजार ३५६ कोटींचं कर्ज माफ

सरकारी बँकांनी कर्ज थकवलेल्या कंपन्यांचं कर्ज, माफ करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. यामुळे कंपन्या तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी स्थिती झाली आहे.

Dec 4, 2017, 09:45 PM IST