श्रीलंकने मागितली भारताची मदत, एनएसजी कमांडो पाठवण्याची केली विनंती
भारत एनएसजी कमांडो पाठवणार ?
Apr 29, 2019, 07:44 PM ISTपाकिस्तानने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ताब्यात द्यावे, भारताची मागणी
भारताने पुन्हा एकादा पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी दबाव वाढविला आहे. भारताला हवा असलेला कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे.
Mar 16, 2019, 07:17 PM ISTपुलवामातील जवानांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा नक्षलवाद्यांचा आरोप
सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे.
Feb 24, 2019, 03:28 PM ISTपाकिस्तानशी खेळायचं का नाही? बीसीसीआयची महत्त्वाची बैठक
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
Feb 21, 2019, 07:37 PM ISTसरकारतर्फे 64 फेक एप्सची यादी, तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर डीलीट करा
खोट्या, भ्रामक आणि अनधिकृत वेबसाईट्स आणि मोबाईल एप्सची यादी जाहीर
Dec 24, 2018, 06:20 PM ISTआम्हाला उपद्रव झाल्याशिवाय झाकीर नाईकला भारताकडे सोपविणार नाही, मलेशियाची भूमिका
मलेशियन पंतप्रधानांनी घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.
Jul 6, 2018, 02:32 PM ISTपरदेशात अडकलेल्या प्रवाशांचा जीव धोक्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 31, 2018, 12:07 AM ISTभारत सरकारचे ७.७५ टक्के व्याज दराचे नवे बॉंड
गुंतवणूकदारांना दिलासा देत सरकारने नवे बॉंड बाजारात आणले आहेत.
Jan 3, 2018, 04:01 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्याच्या बाजुने नाही भारत सरकार
भारत आणि पाकिस्तान यांच्यतील सामना हा खेळापेक्षाही वेगळा असतो. दोघांमध्ये सामना व्हावा म्हणून अनेकांनी वक्तव्य केली आहेत. पण याचा अंतिम निर्णय सरकारच्या आहात आहे.
Nov 23, 2017, 04:20 PM ISTअशा प्रकारे ३१ रुपयांचं पेट्रोल तुम्हाला मिळतयं ७९ रुपयांत
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसाठी तुम्हाला इतके रुपये का द्यावे लागतात यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत.
Sep 14, 2017, 09:14 AM ISTसावधान... पुन्हा आला नवा कम्प्युटर व्हायरस
तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करता? तर मग ही बातमी नक्की वाचा. कारण, सरकारने अलर्ट जाहीर करत एका नव्या कम्प्युटर व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या व्हायरसचं नाव आहे 'लॉकी रॅनसमवेयर'.
Sep 3, 2017, 04:21 PM ISTभारतीय शास्त्रज्ञानाच्या या शोधामुळे सरकारची २०,००० कोटींची बचत
लष्कराचे वर्षाला २०,००० कोटी रुपये वाचणार
Jun 10, 2017, 02:13 PM ISTभारत सरकार करणार मोठ्या प्रमाणात हत्यारं खरेदी
भारत सरकारच्या संरक्षण खरेदी परिषदेची बैठक २० ऑक्टोबरला होणार आहे. भारत सरकार या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार हत्यारांच्या बाबतीत एक मोठी डील करणार असल्याचं म्हटलं जातंय. पाकिस्तान आणि भारत यांच्यामधील तणाव वाढल्यानंतर कोणत्याही प्रकारचं संकट आल्यास त्याला उत्तर देण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं खरेदी केली जाणार आहेत.
Oct 18, 2016, 05:57 PM ISTमुलायमसिंग यादव यांच्या सल्ल्यानंतर झाले सर्जिकल स्ट्राईक
सर्जिकल स्ट्राईकचं भाजपकडून राजकारण सुरु आहे आणि त्याचं श्रेय निवडणुकीत घ्यायचा भाजप प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेसकडून होत आहे.
Oct 9, 2016, 04:37 PM ISTउरीच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांसोबत बैठक
उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दीड तास चर्चा झाली. यानंतर राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अजित दोभाल, अरूण जेटली पंतप्रधानांच्या घरी पोहचले आहेत.
Sep 19, 2016, 12:35 PM IST