भारतीय चलनी नोटेवर गणपती-लक्ष्मीचा फोटो लावल्यास फायदा! काय सांगतं ज्योतिषशास्त्र? वाचा
Lakshmi Ganesh Photo On Indian Currency: भारतीय चलनाचा मोठा इतिहास आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यात काळानुरूप बदल होत गेले. भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. फक्त एक रुपयांची नोट केंद्र सरकारकडून छापण्यात येते.
Oct 26, 2022, 12:57 PM ISTनोटांवर गांधीजींसोबतच लक्ष्मी- गणपतीचेही फोटो हवेत; केजरीवालांची केंद्र सरकारकडे मागणी
अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं.
Oct 26, 2022, 12:21 PM IST