कोकणात जायच्या वेळेत गाठा दिल्ली; काय आहे भारतीय रेल्वेचं 'मिशन रफ्तार'?
Indian Railways Mission Raftaar : रेल्वेचा परवडणारा प्रवास आणि वेळ या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. म्हणून सर्वसामान्यांची रेल्वे प्रवासाला जास्त पसंती असते. मात्र आता हा प्रवास तुमचा आणखी जलद होणार आहे.
Feb 16, 2024, 12:10 PM ISTIndian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी
Indian Railway: 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
Nov 17, 2023, 06:07 PM ISTट्रेनच्या lower birth वर तुम्ही कधीपर्यंत झोपू शकता? काय सांगतो Indian Railways चा नियम
lower birth वरुन प्रवास करताना तुम्हीही 10 वाजेपर्यंत झोपून राहता का? असं करू नका जाणून घ्या काय नियम
May 7, 2022, 03:44 PM IST