Smoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral
Viral Video Smoking in Train : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...
Feb 6, 2023, 11:24 AM ISTTrain Bad Food Video : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण, खायची तुमची हिम्मत होणार नाही !
Vande Bharat Train Bad Food Video : वंदे भारत एक्स्प्रेसबाबतची. (Vande Bharat) तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात, तो पाहून यापुढे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये कधीही वडा खायची तुमची हिम्मत करणार नाहीत. ( Indian Railways Food)
Feb 5, 2023, 09:56 AM ISTInteresting Fact: दोन अक्षरात संपत 'या' रेल्वे स्टेशनचं नावं... वाचून तुम्ही म्हणाल, 'अरेच्चा!!!'
Smallest Name Railway Station: रेल्वेनं आपण हमखास प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे ट्रेननं जाताना आपल्यालाही रेल्वे स्थानकांची नावं तोंडपाठ होतात. रेल्वे स्थानकांची नावंही आपल्यालासाठी फारचं इंटरेस्टिंग असतात.
Jan 27, 2023, 10:04 PM ISTईsss; 'या' आहेत सर्वात घाणेरड्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या; यातून चुकूनही प्रवास करु नका
Indian Railway : तुम्ही आतापर्यंत कधी रेल्वेनं प्रवास केलाय का? बरं केला आहे, तर तुम्हाला या प्रवासाच काही नकारात्मक गोष्टी दिसल्या का? ही बातमी वाचा सर्वकाही लक्षात येईल.
Jan 26, 2023, 12:49 PM IST
ही तर हद्दच! लोकलमध्ये गर्दुल्याचा धुडगूस, विकलांग डब्यात बसून 'सिगारेटचे झुरके' Video व्हायरल
मध्य रेल्वे मार्गावर लोकलमध्ये गुर्दल्याचा धुडगूस, महिलांना पाहून अश्लिल हावभाव, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Jan 5, 2023, 02:46 PM IST
Indian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड
Indian Railways latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Jan 4, 2023, 09:01 AM ISTIndian Railways: IRCTC चा नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार रेल्वेचे मोफत जेवण
Railways Free Meal Policy: दररोज लाखों संख्येने लोक प्रवास करत असतात. परंतु बहुतेक लोकांना रेल्वेच्या या नवीन नियमाची माहितीच नसेल. IRCTC काही विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना मोफत जेवण देणार आहे.
Jan 2, 2023, 04:36 PM ISTIndian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा
Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.
Dec 30, 2022, 08:02 AM ISTVideo : धावत्या ट्रेनमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी आणि मग...
Trending Video : अचानक धावत्या ट्रेनमधून एका महिलेने प्लॅटफॉर्मवर उडी मारली, हा धक्कादायक प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Dec 24, 2022, 01:04 PM ISTIndian Railway: रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, त्याचा अर्थ काय?
Indian Railway Coach facts: भारतीय रेल्वेने कात टाकली आहे. वाफेच्या इंजिनपासून ते डिझेल इंजिन आणि आता तर इलेक्ट्रिक इंजिनपर्यंतचा मोठा प्रवास भारतीय रेल्वेचा आहे. दरम्यान, रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, हे तुम्हाला माहित आहे का?
Dec 18, 2022, 03:02 PM ISTIndian Railways : प्रवाशांना मोठा झटका, रेल्वे प्रवास महागणार?
Ashwini Vaishnaw On Ticket Fare : रेल्वेमंत्र्यांच्या या संकेतानंतर येत्या काळात तिकीट दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Dec 14, 2022, 04:19 PM IST
Indian Railways | रेल्वे प्रवाशांच्या कामाची बातमी, प्लॅटफॉर्म तिकिटानेही करता येतो प्रवास!
Platform Ticket Rules: जर तुमच्याकडे आरक्षण नसेल आणि तरीही तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढला असाल तरी तुम्ही सहज प्रवास कसा करू शकता...
Dec 13, 2022, 04:21 PM ISTKonkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 31 मार्चपर्यंत या गाडीच्या फेऱ्या रद्द
Konkan Railway Travel : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या! कारण रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 12:41 PM ISTIndian Railway Update : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठं Gift ; आता विनातिकिट प्रवास शक्य
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे विभागानं एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं प्रवाशांना आता तिकिट नसतानाही प्रवास करता येणं सहज शक्य असणार आहे. आहे की नाही गंमत?
Dec 2, 2022, 02:42 PM ISTVideo: एक दोन नाही तर नऊ तास उशिराने आली ट्रेन, मग काय प्रवाशांनी केला असा जल्लोष
Passengers At Platform: हिवाळ्याचा हंगाम सुरु असून दाट धुक्यामुळे ट्रेनचं वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत 9 तास विलंबाने प्लॅटफॉर्मवर आली. ट्रेन आल्याचं पाहाताच प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.
Nov 30, 2022, 01:51 PM IST