indian railways

Indian Railways : इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने घेतला हा निर्णय, कोट्यवधी प्रवाशांना धक्का

IRCTC : भारतीय रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  

May 7, 2023, 03:26 PM IST

Viral Video : Delhi Metro नंतर आता धावत्या ट्रेनमध्ये तरुणींच्या कृत्याने नेटकरी अवाक्

Trending Video : दिल्ली मेटोमध्ये शॉर्ट स्कॅट घालून एका तरुणीने डान्स केला. त्यानंतर आता धावत्या एक्स्प्रेसमध्ये काही मुलींच्या ग्रुपचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या तरुणींनी एकत्र...

May 6, 2023, 01:38 PM IST

Indian Railway: प्रवासात खासदारला डास चावल्याने थांबवली रेल्वे, बोगीची तात्काळ केली सफाई आणि...

MP stopped the train in UP​: रेल्वे प्रवासादरम्यान खासदारासोबत प्रवास करणाऱ्या मान सिंह यांनी ट्विटरवर ट्रेनमध्ये डास चावल्याची तक्रार केली. खासदार राजवीर सिंह हे रेल्वेच्या पहिल्या एसी कोचमध्ये प्रवास करत आहेत. रेल्वेचे बाथरुम अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे खासदारांना बसणेही कठीण झाले आहे.

Apr 25, 2023, 03:04 PM IST

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; इतके तास रेल्वे आरक्षण व्यवस्था बंद...

Indian Railways Update: तुम्ही रेल्वेने प्रवास करायचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुम्हाला आज  तिकीट आरक्षण करता येणार नाही. तसेच तिकिट रद्दही करता येणार नाही. आज आणि उद्या ही समस्या तुम्हाला जाणवणार आहे. कारण रेल्वेची पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम अद्ययावत झाल्यामुळे सुमारे साडेतीन तास तिकीट बुकिंगच्या कामात ही समस्या येणार आहे. 

Apr 22, 2023, 07:44 AM IST

Indian Railways Knowledge: पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतात मग रेल्वे इंजिनमध्ये डिझेल कुठून भरलं जातं तुम्हाला माहितीये?

Railways Knowledge : चारचाकी किंवा दुचाकीमध्ये पेट्रोल-डिझेल भरायचे असेल तर पेट्रोल पंपावर जावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेच्या इंजिनमध्ये डिझेल भरायचे असेल तर त्यासाठी ट्रेन पेट्रोल पंपावर घेऊन जावी लागते की आणखी काही विशेष मार्ग आहे.

Mar 29, 2023, 01:36 PM IST

Shegaon Railway Station : पुढील स्थानक 'शेगांव', गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर

Central Railway : महाराष्ट्रातील तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. भाविकांची हीच गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून एक मोठी निर्णय घेण्यात आला आहे. 

Mar 27, 2023, 09:22 AM IST

Railways : रेल्वे तिकीटात ज्येष्ठ नागरिकांना सवलत... रेल्वेमंत्र्यांनी सांगितला नवा नियम

 Railways Ticket Concesation : रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, सबसिडीच्या माध्यमातून प्रत्येक प्रवासी व्यक्तीसाठी सरासरी 53 टक्के सवलत देण्यात आली आहे. दरम्यान, संसदीय समितीने शिफारस केली आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकिटावरील सवलत पुन्हा लागू...

Mar 23, 2023, 02:58 PM IST

ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया

Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 23, 2023, 02:12 PM IST

Indian Railways : वा रे वा...! लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास आणखी स्वस्त; कसा मिळवाल रिफंड?

Indian Railways : प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीनं भारतीय रेल्वेनं कायमच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हा निर्णयसुद्धा त्यापैकीच एक असं म्हणायला हरकत नाही. पाडव्याच्या दिवशी पाहा रेल्वेनं काय भेट दिलीये....

 

Mar 22, 2023, 09:35 AM IST

Train Mileage : एका लीटरमध्ये रेल्वे किती किलोमीटर धावते? जाणून घ्या मायलेज

Know The Train Mileage: रेल्वेचे मायलेज हे इंजिनच्या पॉवरवर अवलंबून असते. ज्यामध्ये वारंवार ब्रेक लावणे, उंचीवर चढणे, कमी किंवा जास्त भार ओढणे यांचा समावेश होतो.

Mar 15, 2023, 02:59 PM IST

Indian Railway New Rules : रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेची नवी नियमावली

Indian Railway New Rules : तुम्हीही रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास करत असाल किंवा प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर हे नियम लक्षात ठेवा. कारण एकही चूक महागात पडू शकते. 

 

Mar 9, 2023, 11:14 AM IST

Indian Railways: भारतीय रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X अक्षर का लिहिलेलं असतं? कारण जाणून वाटेल आश्चर्य

Indian Railway Facts: भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय रेल्वे मंत्रालयानेच यासंदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण दिलं असून अशाप्रकारे ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X लिहिल्याचा काय फायदा होतो हे सांगितलं आहे.

Mar 7, 2023, 03:06 PM IST

Railway Platform : सांगा, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? चालताना पाय दुखतील

World Longest Railway Platform : जगात भारतात मोठे रेल्वेचे जाळे आहे. सर्वाधिक नोकरी देणारी संस्था म्हणून भारतातील रेल्वे ओळखली जाते. जगातील सर्वात लांबीचे मोठे रेल्वे स्टेशनही भारतात आहे. तुम्हाला याबाबत काही माहित आहे  का?, नसेल तर जाणून घ्या. 

Mar 1, 2023, 02:30 PM IST

Indian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा

Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच... 

 

Feb 23, 2023, 03:16 PM IST

Indian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर

Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा... 

Feb 7, 2023, 12:40 PM IST