भारतीय शेअर मार्केटचा जगभरात डंका! केला 'हा' नवा जागतिक विक्रम
Worlds Largest Stock Market: भारतीय शेअर बाजाराने नोंदवला नवा विक्रम
Jan 23, 2024, 02:40 PM ISTShare Market Updates : शेअर बाजारात तेजी; छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायचं?
Share Market Update: भारतीय रिझर्व्ह बँकही देणार सरप्राईझ? अमेरिकन बाजारातही तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय. तुमचा ईएमआय कधी घटणार का?
Dec 14, 2023, 08:40 AM ISTShare Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हे' काम यांना 24 तासांत करावे लागेल
Stock Market New Rule : शेअर मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी. लिस्टेड कंपन्यांसाठी सेबीने एक अधिसूचना जारी केली आहे. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता हे काम 24 तासांत करावे लागेल.
Jun 16, 2023, 07:39 AM ISTRakesh Jhunjhunwala यांच्या जिद्दीला सलाम! पायावर उभं राहता येत नसतानाही केला डान्स;Video
आजारपणातही दिसला उत्साह, फॅमिली पार्टीत डान्स करून कुटुंबियांच मनोरंजन,पाहा Video
Aug 14, 2022, 03:13 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांच्या आधी 'हा' होता शेअर बाजाराचा 'बिग बुल', जाणून घ्या
घोटाळ्यावर वेबसीरीज ही बनलीय...कोण आहे हा राकेश झुनझुनवाला यांच्या आधीचा शेअर बाजाराचा 'बिग बुल'
Aug 14, 2022, 02:40 PM ISTआजही भारतीय शेअर बाजार कोसळण्याची शक्यता?
Indian Share Market Chance To Collapse Today
May 6, 2022, 09:25 AM ISTभारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा
भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी काळा पैसा गुंतला असल्याची माहिती आयकर विभागातल्या सुत्रांकडून झी मीडियाला मिळाली आहे.
Oct 13, 2016, 05:01 PM ISTभारतीय शेअर बाजारात तब्बल 30 लाख कोटींचा काळा पैसा
भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी काळा पैसा गुंतला असल्याची माहिती आयकर विभागातल्या सुत्रांकडून झी मीडियाला मिळालीये.
Oct 13, 2016, 07:52 AM ISTविकासाची प्रगती खालवली, शेअर कोसळले
भारताची प्रगती खालवली असल्याची माहिती स्टँडर्ड आणि पूअर्स अर्थात एस अँड पीच्या सर्वेक्षणात समोर आली. ही बाब थेट शेअर मार्केटवर परिणाम करून गेली. नकारात्मक निष्कर्षामुळे शेअर बाजार कोसळला.
Apr 25, 2012, 03:29 PM ISTनववर्षाची भेट, शेअर मार्केटमध्ये विदेशींची उडी थेट!
भारतीय शेअर बाजारात आता विदेशीं नागरिकांना आता थेट उडी मारता येणरा आहे. थेट व्यक्तिगत परदेशी गुंतवणुकीस सरकारने मंजुरी दिली असून रविवारी रात्री अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
Jan 2, 2012, 04:08 PM IST