indianrailway

ट्रेन सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी करू शकाल तिकीट बुकिंग

अनेक भारतीयांना विमानाचा प्रवास वेगवान असला तरीही रेल्वेने प्रवास करण्यातच खरा आनंद मिळतो. प्रवाशांची  गरज ओळखून रेल्वेदेखील त्यामध्ये अनेक बदल करत आहे. तिकिट बुकिंगपासून थेट रेल्वेच्या लूकमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.  

Dec 27, 2017, 05:25 PM IST