indonasia

या गावात केवळ इशाऱ्याने बोलले जाते

इंडोनेशियामध्ये असे एक गाव आहे जिथे लोक बोलण्याऐवजी इशाऱ्यांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. या गावाला डीफ व्हिलेज यानावानेही ओळखले जाते. 

Dec 20, 2015, 03:20 PM IST

भूकंपाच्या हादऱ्यांमुळे त्सुनामीची शक्यता

जागतिक वेळेनुसार ९.३० वाजता इंडोनेशियातील बांडा असेह प्रांतात त्सुनामी येऊ शकते, अशी शक्यता वॉर्निंग सेंटरने वर्तवली आहे. इंडोनेशियाच्या या प्रांतात बहुतेकवेळा भूकंपाचे हादरे बसत असतात. २००४ साली झालेल्या भूकंपामध्ये या प्रांतातील १,७०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.

Apr 11, 2012, 03:42 PM IST