रेल्वे स्टेशन ची नावे पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या
रेल्वे स्टेशनवरील स्टेशनच्या नावाचं बोर्ड हे नेहमी पिवळ्या रंगात लिहलेलं असतं या मागचं मानसशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार कारण काय आहे या बद्दल सांगितले आहे.
Nov 24, 2023, 03:37 PM ISTरेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य 'वेळ'; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ
World News : संपूर्ण जगात एकाच क्षणी घड्याळाची वेळ वेगवेगळी असते. असं नेमकं का? जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जगाच्या पाठीवर किती काय सुरु असतं पाहून व्हाल हैराण...
Nov 21, 2023, 01:30 PM IST
द्रोपदीला 5 नाही तर, हवा होता 14 गुण असलेला पती!
Mahabharat interesting stories : भगवान शिवाने दिलेल्या वरदानाने द्रौपदीचे आयुष्य बदललं. द्रौपदीच्या वरदानानुसार तिला धर्म, सामर्थ्य, संयम, देखणा आणि धनुर्धर या सर्व गुणांनी युक्त असा वर हवा होता.
Nov 3, 2023, 07:54 PM ISTवांगी फळ आहेत की भाजी? फळभाजी म्हणू नका उत्तर चुकेल
Interesting Fact : बऱ्याचदा अेकजण त्या गोष्टीकडे ज्या दृष्टीकोनातून पाहतात त्याच दृष्टीकोनातून आपणही तिथं पाहू लागतो आणि कैक वर्षे सराईतपणे चुका करत असतो. वांग्याच्या बाबतीत तेच.
Nov 3, 2023, 10:24 AM IST
National Unity Day : स्टॅचु ऑफ युनिटी बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
: स्टॅचु ऑफ युनिटी बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Oct 31, 2023, 04:10 PM ISTतुम्हाला माहितीये, पेट्रोल पाण्याप्रमाणं उकळलं तर काय होतं?
Petrol : जागतिक स्तरावरील कच्च्या तेलाच्या दरांचा परिणाम कमीजास्त प्रमाणात भारतातही दिसून येतो. पण, इथं आपण दरांबद्दल बोलणार नाही आहोत.
Oct 28, 2023, 04:27 PM ISTकाही कार आणि बाईक्सच्या नंबर प्लेटवर फक्त A/F का लिहिलेलं असतं?
What does AF mean on Bikes And Cars Number Plate: तुम्हीही अनेकदा A/F लिहिलेल्या नंबर प्लेट पाहिल्या असतील.
Oct 19, 2023, 04:51 PM ISTट्रकच्या टायरजवळ रबरी झिरमिळ्या का लावतात माहितीये का? डेकोरेशन नाही तर 'हे' आहे खरं कारण
Why Rubber Strips Hang Near Truck Tyres: तुम्हीपण अनेकदा ट्रकच्या टायर्सच्या अगदी जवळ लटक असलेल्या या रबरी झिरमिळ्या पहिल्या असतील. या केवळ डेकोरेशनसाठी असतात असा तुमचा समज असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचा विचार करत आहात.
Oct 17, 2023, 07:57 PM ISTInteresting Facts : अर्जुनाने बहिणीशी लग्न का केलं?
Interesting Facts : महाभारतातील पात्र आणि कथेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. महाभारत कथेनुसार अर्जुनाने द्रौपदीनंतर सुभद्राशी लग्न केलं होतं. सुभद्रा ही अर्जुनाची बहीण होती मग हे लग्न कसं झालं. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Oct 13, 2023, 06:04 PM IST'इस्त्री'ला इस्त्री का म्हणतात माहितीये का? कारण फारच रंजक
Iron Is Called As Istree or Istri: तुमच्या घरातही ही छोटीशी वस्तू नक्कीच असेल. पण तिला हे नाव कसं पडलं माहितीये का?
Oct 13, 2023, 01:34 PM ISTघरात सुख-शांतीसाठी द्रौपदीकडून शिका या 5 गोष्टी!
Interesting Facts : महाभारतातील द्रौपदी आणि पांडवांबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आजही आहेत. नवीन पिढीच्या मनातील प्रश्न म्हणजे पाच पती असलेल्या स्त्रीला काळात समाजाने कसं स्वीकारलं?
Oct 11, 2023, 10:09 PM ISTजगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल
Travel Interesting Facts : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाण्याआधी आपण तेथील माहिती वाचतो आणि भारावून जातो. सौंदर्याच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकणाऱ्या या गावाबद्दलही असंच...
Oct 6, 2023, 04:42 PM IST
याला म्हणतात Success! जिथं वडील सफाई कर्मचारी होते, ती अख्खी इमारत सुनील शेट्टीनं घेतली विकत
Suniel Shetty Birthday Interesting Facts: अभिनेता सुनील शेट्टीचा आज 62 वा वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीये का त्याने वयाच्या 31 व्या वर्षी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेलं. सुनील शेट्टी आधी त्याच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये काम करायचा. त्याचे वडील आधी सफाई कामगार म्हणून काम करायचे.
Aug 11, 2023, 12:00 PM ISTभारतातील 'या' रेल्वे स्टेशन च नाव आहे खास.. जाणून घ्या..
Longest Railway Station in India: भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी (Railway Network) एक संस्था आहे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) अशी 34 किलोमीटर धावली. आता देशभरात रेल्वेचे हे जाळ पसरलं आहे.
Aug 7, 2023, 09:15 PM ISTइथे सूर्य 70 दिवस मावळत नाही, तर 3 महिने असतो अंधार
Sommaroy Island : जगात एक असं ठिकाण आहे जिथे सूर्य कधी मावळत नाही. निसर्गाचा अनोखा नजारा इथे पाहायला मिळतो. चला तर जाणून घेऊयात या शहराबद्दल...
Aug 4, 2023, 05:50 PM IST