मुंडेंना व्हायचं होतं कृषीमंत्री, पण मिळालं ग्रामविकास
गोपीनाथ मुंडे यांना वास्तविक देशाचे कृषीमंत्री व्हायचे होते. त्यांना कृषी मंत्रालयातच अधिक रस होता. शरद पवार यांच्यानंतर हे मंत्रीपद आपल्याकडेच येणार, अशी अभिलाषा त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जनसंघापासूनचे जुने संघटक मित्र बिहारचे राधा मोहनसिंह यांच्याकडे हे मंत्रालय दिले.
Jun 3, 2014, 09:18 PM ISTनकळत माझंही नुकसान झालं - नारायण राणे
न कळत माझंही नुकसान झालं - नारायण राणे
Jun 3, 2014, 09:00 PM ISTएका झंझावाताची अखेर
बीड जिल्हातील एक छोटसं गाव नाथ्रा ते देशाची राजधानी नवी दिल्ली.. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्याचा उपमुख्यमंत्री, खासदार आणि अखेर केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री...
Jun 3, 2014, 06:47 PM ISTअपघातामुळं मुंडेच्या यकृतातून झाला रक्तस्त्राव
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज अपघातात निधन झालं. अपघातानंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला असं सांगण्यात आलं. आता मात्र पोस्टमार्टेमनंतर आणखी एक खुलासा झालाय. अपघातानंतर मुंडेंचं यकृत फुटलं होतं.
Jun 3, 2014, 06:04 PM IST