सिक्सर किंग युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
युवराज सिंगने केली निवृत्तीची घोषणा
Jun 10, 2019, 02:10 PM ISTWorld Cup 2019 : रोहित 'सिक्सर'चा बादशाह, धोनीला मागे टाकलं
वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने विक्रमाला गवसणी घातली आहे.
Jun 9, 2019, 05:35 PM ISTपुरुषांच्या मॅचमध्ये महिलांचा शब्द निर्णायक ठरणार
पंच क्षेत्रावर असलेली पुरुषी मक्तेदारी अखेर मोडीत काढण्यात आली आहे.
Apr 28, 2019, 08:43 PM ISTम्हणून निवृत्ती घेतली, गौतम गंभीरचं स्पष्टीकरण
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं मागच्याच आठवड्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली.
Dec 11, 2018, 10:21 PM ISTमिताली राजच्या टी-२०मध्ये सर्वाधिक रन, विराट-रोहितही मागे
महिलांचा आयसीसी टी-२० वर्ल्ड कप सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरु आहे.
Nov 17, 2018, 04:55 PM ISTमैदानात ब्राव्होचं वादग्रस्त वर्तन, चौकशी सुरु झाल्यावर निवृत्तीचा निर्णय
वेस्ट इंडिज टीमचा ऑल राऊंडर ड्वॅन ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे.
Oct 25, 2018, 05:56 PM ISTपाक दिग्गजाच्या मुलाला मायदेशाकडून नाही तर या टीमकडून खेळायचंय
उस्मानपूर्वी 2013 मध्ये फवाद अहमदनंही ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारत क्रिकेट खेळणं सुरू केलं होतं.
Sep 27, 2018, 11:09 AM ISTइंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कुकचा क्रिकेटला अलविदा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
Sep 3, 2018, 05:30 PM ISTसिक्सर किंग क्रिस गेलची शाहिद आफ्रिदीच्या रेकॉर्डशी बरोबरी
बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडिजचा २-१नं पराभव झाला.
Jul 30, 2018, 03:44 PM ISTएबी डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
एबी डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
May 23, 2018, 08:53 PM ISTएबी डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटर एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. तो तीनही फॉरमॅटमधून निवृत्त होतोय.
May 23, 2018, 05:18 PM ISTआशिष नेहराने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाला ‘हीच योग्य वेळ’
टीम इंडियाचा वेगवान बॉलर आशिष नेहरा याने गुरूवारी निवॄत्तीची घोषणा केली. तो न्यूझीलंड विरूद्ध होत असलेल्या १ नोव्हेंबरच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.
Oct 12, 2017, 08:00 PM ISTचेन्नई | महेंद्र सिंह धोनीचा अर्धशतकांच्या शतकाचा विक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 03:26 PM ISTपाकिस्तान कसोटी क्रिकेट कर्णधार पद सर्फराज अहमदकडे
पाकिस्तानचा टेस्ट कॅप्टन मिसबाह उल हकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये तो आपल्याला अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहता येणार आहे.
Apr 6, 2017, 07:13 PM IST