International | कंगाल पाकिस्तानमध्ये नागरिकांवर किडणी विकण्याची वेळ, पाहा नेमकं प्रकरण काय?
Pakistan Police Busted Kidney racket People Selling Kidney For Money
Oct 4, 2023, 12:15 PM ISTAlian Body | मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सचा मृतदेह; व्हिडीओ व्हायरल
Mexico Alian Body Found
Sep 14, 2023, 12:25 PM ISTISRO च्या यशानं जागतिक नेत्यांसमोर मोदींची कॉलर टाइट! BRICS परिषदेत काय घडलं एकदा पाहाच
BRICS banquet dinner : चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉलर टाइट झाल्याचा त्या क्षणाचे फोटो समोर आले आहेत. देशोदेशीच्या प्रतिनीधींकडून त्यांना खास शुभेच्छा देण्यात आल्या.
Aug 24, 2023, 11:13 AM ISTएक मिस कॉल आला आणि भाऊ थेट बांगलादेशला पोहोचला, पण... भारतीय मुलाच्या लव्ह स्टोरीचा असा झाला 'The End'
Bangladesh News : खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या एका तरुणाला बांगलादेशातील कुश्तिया जिल्ह्यातील एका तरुणीचा मिस कॉल आला होता. त्याने उत्तर देण्यासाठी परत फोन केला तेव्हा पलीकडून मुलीच्या तोंडून हॅलो ऐकताच तो प्रेमात पडला. आवश्यक कागदपत्रे नसतानाही, त्याने बांगलादेशला जाण्याचे ठरवले.
Jun 2, 2023, 06:41 PM ISTअब्जाधीश तरुणाने पुरुषाशी केलं लग्न, पण लग्नानंतर 2 तासातच सगळं काही संपलं; संपूर्ण देशभरात खळबळ
तैवानमधील (Taiwan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारसदार म्हणून अब्जोंची संपत्ती मिळालेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने एका पुरुषाशी लग्न केल्यानंतर दोन तासातच मृतदेह आढळला. मृत तरुणाच्या आईने हत्येचा आरोप केला आहे.
May 24, 2023, 03:37 PM IST
भारीये हे! जगातील 'या' देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर
Travel : एखाद्या सुरेख आणि कमी गर्दीच्या ठिकाणी वास्तव्यास जावं असं स्वप्न तुम्हीही पाहिलंय? हीच ती वेळ... स्वप्नपूर्तीची. अट फक्त एकच. पाहा तुम्ही नेमके कोणकोणत्या देशांमध्ये फुकटात वास्तव्यास जाऊ शकता....
Apr 26, 2023, 04:45 PM IST
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदांवर बॉम्ब हल्ला; हल्लेखोराला पोलिसांकडून अटक
Bomb Attack : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला आहे.फुमियो किशिदा भाषण देत असताना त्याचवेळी बॉम्ब हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना सुखरूप बाहेर काढले आहे.
Apr 15, 2023, 09:02 AM ISTShiv jayanti 2023 Dubai Video : 'जय भवानी'! शिव जयंतीच्या निमित्तानं दुबईमध्ये महाराजांच्या नावाचा जयघोष
Shiv jayanti 2023 Dubai Video : शिव जयंतीच्या निमित्तानं अगणित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांदरम्यानचे व्हिडीओही समोर आले. पण, हा व्हिडीओ जरा खास आहे.
Feb 21, 2023, 12:15 PM IST
Shiv Jayanti 2023 | शिवरायांच्या मावळ्यांनी दुबईत शिवजयंती केली साजरी
Dubai Shiv Jayanti Celebration 2023
Feb 21, 2023, 12:05 PM ISTWomen Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी 'ही' वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?
Women Secrets : जगभरात दर दिवशी अशा काही गोष्टी समोर येतात ज्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका निरीक्षणाची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आणि ती वाचून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Feb 21, 2023, 11:41 AM ISTTurkey Earthquake: तुर्कीत पुन्हा भूकंप; मृतांची संख्या चिंतेत टाकणारी
Turkey Earthquake: तुर्कीच्या जमिनीला मिळणारे हादरे अद्यापही थांबलेले नसून, नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून कुठे जनजीवर काही अंशी सावरताना दिसलं तोच तुर्कीत पुन्हा एक प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला
Feb 21, 2023, 07:25 AM ISTTurkey Syria earthquake updates : तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 11000 वर; काही भारतीयही बेपत्ता
Turkey Syria earthquake updates : तुर्कीमध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, की सध्या तिथं आरोग्यसुविधांच्या अभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण प्रथमोपचारापासूनही वंचित.
Feb 9, 2023, 07:07 AM IST
Turkey earthquake : होत्याचं नव्हतं झालं; पाहा तुर्कीतील Before- After फोटो
Turkey earthquake : भूकंपामुळं देशाचं रुपच बदललं आणि सारं जग हळहळलं. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक मृतदेहांचा खच
Feb 8, 2023, 11:02 AM ISTTurkey Earthquake Updates : बापरे! तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 30 हजारांवर जाण्याची शक्यता
Turkey Earthquake Updates : तुर्कीमध्ये सध्या काय सुरुये? ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं जीवाची बाजी लावत आहेत. पण, निसर्गाच्या आघाताला कोण थांबवणार?
Feb 8, 2023, 06:28 AM IST
Turkey Earthquake: तुर्की- सीरियात भूकंपाचे 4000 हून अधिक बळी; आता आणखी एक संकट समोर उभं
Earthquake in Syria-Turkey: दक्षिण पूर्व तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये आलेल्या भीषण भूकंपानं हजारोंच्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू ओढावला असून, इथली दृश्य अतिशय विदारक आहेत.
Feb 7, 2023, 08:05 AM IST