सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंटच्या मुख्य सूत्रधाराला अटक
Jul 28, 2014, 09:59 PM IST‘सोन्यात गुंतवणूक कमी करा’
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस ढासळत चालल्यानं शेवटी वित्तमंत्री पी. चिंदबरम यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं सांगितलंय. याचवेळी त्यांनी सोन्यात गुंतवणूक करू नका असा सल्लाही दिलाय.
Jun 13, 2013, 04:57 PM ISTअन् नारायण राणे चिडले...
उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज औद्योगिक धोरणाबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार आणि राणे यांच्या चांगली शाब्दिक बाचाबाची झाली.
Jan 3, 2013, 06:19 PM ISTसेझच्या जमिनी गृहप्रकल्पांसाठी नाहीत - राणे
राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणात सेझची जमीन गृहप्रकल्पांना देण्याची कुठलीही तरतूद नसल्याचं औद्योगिक मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय.
Jan 3, 2013, 04:28 PM ISTबजेट गुंतवणूकदारांच्या फायद्याचं
यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठी आयकरामध्ये सवलतही देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या सवलती गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या आहेत आणि आकर्षकही आहेत.
Mar 16, 2012, 03:17 PM ISTनववर्षाची भेट, शेअर मार्केटमध्ये विदेशींची उडी थेट!
भारतीय शेअर बाजारात आता विदेशीं नागरिकांना आता थेट उडी मारता येणरा आहे. थेट व्यक्तिगत परदेशी गुंतवणुकीस सरकारने मंजुरी दिली असून रविवारी रात्री अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
Jan 2, 2012, 04:08 PM IST