अॅपलचा आयफोन ४एस ९ हजार ९९९ रुपयांना
पाच वर्षांपूर्वी १४ ऑक्टोबर २०११मध्ये लाँच झालेला अॅपलचा आयफोन ४एस भारतात ९ हजार ९९९ रुपयांना मिळतोय. २०१४पर्यंत हा स्मार्टफोन भारतात ३१ हजार ५०० रुपयांना मिळत होता. मात्र त्यानंतर या स्मार्टफोनचे उत्पादन कंपनीने बंद केले.
Jan 9, 2016, 03:52 PM IST'आयफोन फोर-एस' झाला स्वस्त
आयफोन फोर एसची किंमत आता खाली आहे, त्यामुळे तो फोन आता तुमच्यासाठी निश्चितच महागळा राहिलेला नाही, कारण आयफोनच्या किंमतीत ४ ते ५ हजारांनी कपात झाली आहे.
Jul 14, 2015, 09:52 PM ISTभारतीय बाजारात आता आयफोन ४ विकणार नाही अॅपल
अॅपलनं आयफोन ४ मॉडेलला रि-लॉन्च करण्यासाठी चार महिन्यांच्या आत भारतीय बाजारातून हे फोन परत घेण्याचा निर्णय घेतलाय.
May 7, 2014, 12:23 PM IST<b>आयफोन 4S झाला भारतात स्वस्त! </b>
अॅपलने भारतात आयफोन 4S च्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट केली आहे. ही किमत भारतात आयफोन 5S आणि आयफोन 5C लॉन्च होण्यापूर्वी २ आठवडे अगोदरच या किंमती कमी करण्यात आल्या आहे. नवा आयफोन भारतात १ नोव्हेंबरला दाखल होणार आहे.
Oct 16, 2013, 01:24 PM IST