मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरात एकाचवेळी 11 ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाने भल्या पहाटे बांधकाम व्यावसायिकांवर धाडी टाकल्या आहेत. बड्या व्यावसायिकांसह त्यांच्या कार्यालयांवरही आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
Nov 30, 2023, 01:25 PM IST'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' म्हणत आले आणि 390 कोटी घेऊन गेले, जालनात आयकर विभागाच्या धाडीची Inside Story
जालन्यात 'राहुल वेड्स अंजली' आयकर विभागाचं वऱ्हाड, 390 कोटीचं घबाड
Aug 11, 2022, 05:44 PM ISTआघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या रडारवर, ईडीनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड
IT Raids : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता स्मार्टफोन कंपन्याकडे (smartphone companies) वळवला आहे.
Dec 24, 2021, 11:16 AM ISTअनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ईडी, सीबीआय आणि आता आयकर विभागाचे छापे
अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानांची आयकर विभागाने झाडाझडती घेतली
Sep 17, 2021, 02:22 PM ISTऔरंगाबादमध्ये करबुडव्या शाळांवर आयकर विभागाचे छापे
कोट्यवधींची कमाई करूनही करचुकवेगिरी करणाऱ्या शाळांवर आयकर विभागाचे छापे.
Jul 11, 2019, 08:17 PM ISTमुंबई, दिल्लीसह देशभरात आयकर विभागाचे छापे
५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आयकर विभागाने काळ्या पैशांवर नजर ठेवून आहे. आयकर विभागाने दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत.
Nov 10, 2016, 07:13 PM IST