नौसैनिकांना धाडणार नाही; इटलीचं भारताला आव्हान
भारतात दोन मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौदल सैनिकांना परत भारतात धाडणार नाही, अशी भूमिकाच सोमवारी रात्री उशिरा भारतासमोर ठेऊन एकप्रकारे भारताच्या कायदाव्यवस्थेलाच आव्हान दिलंय.
Mar 12, 2013, 11:33 AM ISTयुरो कप चॅम्पियन कोण ठरणार?
‘डिफेन्डिंग चॅम्पियन्स’ स्पेन आणि टुर्नामेंटमधील ‘डार्क हॉर्स’ इटली यांच्यामध्ये युरो कपची फायनल रंगणार आहे. विजयासाठी फेव्हरिट असलेल्या स्पॅनिश टीमला इटलीच्या कडव्या आव्हानाला सामोर जाव लागणार आहे.
Jun 30, 2012, 12:44 PM ISTजर्मनी-इटलीमध्ये आज दुसरी सेमी फायनल
विजयाची प्रबळ दावेदारी मानली जाणारी जर्मनी आणि इटलीमध्ये दुसरी सेमी फायनल रंगणार आहे. आता सर्वाधिक वेळा युरो कपचे विजेतपद पटकावलेली जर्मनी की याआधी जर्मनीला सर्वाधिक वेळा पराभूत करणारी इटली फायनल गाठते हे पाहण रंजक ठरणार आहे.
Jun 28, 2012, 11:25 AM ISTइटलीने आयर्लंडला दाखवला बाहेरचा रस्ता....
क्वार्टर फायनल गाठण्याकरता ग्रुप सीच्या अखेरच्या लीग मॅचमध्ये मैदानात उतरलेल्या युरो चॅम्पियन इटलीने अखेर रिपब्लिक ऑफ आयर्लंडचा 2-0 ने पराभव करत पुढील फेरीत एन्ट्री केली.
Jun 19, 2012, 09:48 AM ISTक्रोएशियाची आघाडी कायम...
इटली विरूद्ध क्रोएशिया मॅच १-१ ने बरोबरीत सुटली आणि कोएशिएन फॅन्सनी स्टेडियममध्ये जल्लोष केला. आयर्लंडविरूद्ध हिरो ठरलेल्या मांझुकेसने इटलीविरूद्ध गोल झळकावताना क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे इटलीला सलग दुस-या मॅचमध्ये ड्रॉ वर समाधान मानावं लागलं असून क्रोएशियाने पॉईंट टेबलमध्ये टॉप पोझिशन मिळवलीय.
Jun 15, 2012, 07:29 AM ISTइटलीला भूकंपाचा धक्का
गेल्या आठवड्यात भूकंप झालेल्या भूकंपानंतर आज पुन्हा इटलीला भूकंपाचा धक्का बसला आहे. इटलीच्या उत्तर भागाला रविवारी भागालाच पुन्हा धक्का बसला आहे.
Jun 5, 2012, 12:37 PM IST२५ वर्षीय फुटबॉलपटूचे हद्यविकाराने निधन
इटलीमध्ये सुरू असलेल्या सिरीया ए लीगमधील सेकंड क्लास फुटबॉल मॅचदरम्यान लिव्हर्नो टीममधील डिफेंडर प्लेअर पिअरमारियो मोरोसिनी याचं मैदानावरचं फुटबॉल खेळतांना हार्ट अटॅकनं निधन झालं.
Apr 15, 2012, 06:24 PM ISTमाओवाद्यांनी केले पर्यटकांचे अपहरण
ओडिशातील गंजम जिल्ह्यातून अपहरण माओवाद्यांनी इटलीच्या दोन पर्यटकांचे अपहरण केले आहे. त्यामुळे याचा पर्यटकांनी धसका घेतला आहे.
Mar 19, 2012, 08:59 AM IST३००हून अधिक भारतीयांना वाचवण्यात यश
टायटॅनिकनंतर इटलीमध्ये कोस्टा कॉनकार्डीया अपघातामुळे सगळेच हादरले. पण या आपघातातल्या अनेकांना वाचवण्यात यश आलय, तसच ३००हून अधिक भारतीयांनाही वाचवण्यात यश आलं आहे.
Jan 18, 2012, 05:26 PM ISTबुडालेल्या जहाजावरील नायगावचा रसेल बेपत्ता
इटलीत समुद्रात बुडालेल्या कोस्टा कॉन्कोर्डिया प्रवासी जहाजावरील सर्व वसईकर कर्मचारी सुखरूप असल्याची बातमी आली खरी. मात्र, नायगावच्या मरियमनगर भागातील रसेल रिबेलो हा ३३ वर्षीय युवक अजूनही बेपत्ताच आहे.
Jan 17, 2012, 01:22 PM ISTजहाजाच्या अपघातात १३० भारतीय बचावले
इटलीच्या तस्कान किनाऱ्यावर जहाज दगडावर आदळल्यानं मोठा अपघात झाला आहे. यात दोन फ्रेंच प्रवासी आणि एका पेरुच्या क्रू मेंबरचा भितीनं समुद्रात उडी टाकल्यानं मृत्यू झाला आहे. या जहाजात १३० भारतीय प्रवाशांसह ४ हजार दोनशे प्रवासी होते.
Jan 16, 2012, 12:56 PM IST