जपानमध्ये भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर आज सकाळी शक्तीशाली भूकंप झाला. मात्र, या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, छोट्याप्रमाणात त्सुनामीचा तडाखा किनारी भागात बसल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 17, 2015, 03:19 PM ISTडॉक्टर, स्लीप स्टडी, बलात्कार आणि व्हिडिओची पॉर्न साइटवर विक्री!
डॉक्टरने रुग्णावर बलात्कार करण्याच्या घटना अनेक घडतायेत. मात्र त्यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर आलंय.
Feb 5, 2015, 11:37 AM ISTदहशतवादी संघटनेकडून जपानच्या पत्रकाराचा शिरच्छेद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2015, 08:21 AM ISTदहशतवादी संघटनेकडून जपानच्या पत्रकाराचा शिरच्छेद, व्हिडिओ जारी!
इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेनं ओलिस ठेवलेल्या जपानच्या पत्रकाराचा अखेर शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ शनिवारी जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये जपानी पत्रकार केंजी गोटो यांचा शिरच्छेद केल्याचं दाखवण्यात आलं आहे. मिलिटेंट वेबसाईटवर हा ऑनलाइन व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
Feb 1, 2015, 11:19 AM ISTपाहा जपानमधील ज्वालामुखीचा उद्रेक
Sep 29, 2014, 06:05 PM ISTजनता महागाई, भ्रष्टाचारानं त्रस्त आणि PM वाजवतायेत ढोल - राहुल
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारावर तोफ डागलीय. देशात महागाई वाढतेय, लोकांना वीज नाही, पाणी नाही... आणि पंतप्रधान मोदी जपानमध्ये ड्रम वाजवत बसलेत, असा भडीमार राहुल गांधींनी केलाय.
Sep 4, 2014, 09:10 PM IST'भारतात उद्योगासाठी पोषक वातावरण' : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योजकांना रेड कार्पेट अंथरलंय. भारतामध्ये उद्योगासाठी अतिशय पोषक परिस्थिती असल्याचं नरेंद्र मोदींनी जपानमध्ये उद्योजकांशी संवाद साधतांना म्हटलंय.
Sep 2, 2014, 07:23 PM ISTनरेंद्र मोदींचे जपानमध्ये भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 04:02 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रमवर हात साफ केला
टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज आगळंवेगळं रुप पहायला मिळालं. जपानच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात चक्क ड्रम वाजवलाय. एखाद्या व्यावसायिक वादकासारखे मोदी हा ड्रम वाजवत होते.
Sep 2, 2014, 02:19 PM ISTभारतात उद्योगासाठी पोषक वातावरण : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योजकांना रेड कार्पेट अंथरलंय. भारतामध्ये उद्योगासाठी अतिशय पोषक परिस्थिती असल्याचं नरेंद्र मोदींनी जपानमध्ये उद्योजकांशी संवाद साधतांना म्हटलंय.
Sep 2, 2014, 01:54 PM ISTनरेंद्र मोदींचे जपानमधील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 01:36 PM ISTजपान भारतात करणार 35 अरब डॉलरची गुंतवणूक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात सोमवारी चर्चा पार पडली. यावेळी, उभयदेश सुरक्षा, गुंतवणूक आणि असैन्य अणु करारासंबंधी चर्चेत गती यावी, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं.
Sep 2, 2014, 07:59 AM IST'विस्तारवाद नाही विकासवाद महत्वाचा' - मोदी
जपान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील उद्योगपतींशी चर्चा केली आणि भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं.
Sep 1, 2014, 11:44 AM IST515 किमीचा प्रवास अवघ्या 2 तासांत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2014, 10:06 PM ISTजपानमध्येही नमो-नमो!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2014, 07:32 PM IST