आता हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चीनकडून ऑफर
नेहमी भारताला पाण्यात पाहणाऱ्या चीनला उपरती सुचली आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी मदत केल्याने चीनचा तीळपापड झालाय. चीनने भारताला हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चक्क ऑफर दिलेय.
Sep 13, 2017, 11:22 PM ISTअहमदाबादमध्ये मोदी- शिंजो आबेंच्या रोड शोला सुरुवात
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये आगमन झालंय.
Sep 13, 2017, 04:18 PM ISTगुजराती लोकनृत्याने होणार शिंजो आबे यांचे स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 03:21 PM ISTपंतप्रधान मोदी जपानच्या पंतप्रधानांसोबत अहमदाबादमध्ये करणार रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे आज अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत. १२ व्या भारत-जपान वार्षिक समिटसाठी शिंजो आबे दुपारी साडे तीन नंतर अहमदाबाद विमानतळावर पोहचणार आहेत.
Sep 13, 2017, 10:48 AM ISTनिसान लीफ सेकंड जनरेशन मॉडेल लाँच
जपानची कार मेकिंग कंपनी निसानने आपल्या सेकंड जनरेशन कार "लीफ" ला जपानमध्ये लाँच केलं आहे. इलेक्ट्रॉनिक कारमध्ये निसान ही अतिशय लोकप्रिय कार आहे.
Sep 6, 2017, 05:58 PM ISTमारलेल्या मच्छरचा फोटो अपडेट केला अन् ट्विटरने त्याचं अकाऊंटच केले कायमचे बंद!
मच्छर मारल्याचा फोटो ट्विटरवर अपलोड केल्याने जपानमध्ये चक्क एका व्यक्तीचं ट्विटर हॅन्डल बॅन करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Aug 31, 2017, 10:26 PM ISTजपानच्या दिशेनं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा उत्तर कोरियाचा इशारा
जपानच्या दिशेनं मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र डागल्यानंतर उत्तर कोरियानं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा गर्भित इशारा दिलाय.
Aug 30, 2017, 11:01 PM ISTउत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्राची चाचणी, जपानवरुन क्षेपणास्त्र सोडल्याने तणाव
उत्तर कोरियाने पुन्हा एकादा कोणाला न जुमानता क्षेपणास्त्रची चाचणी केली. दरम्यान, चाचणी करताना हे क्षेपणास्त्र थेट जपानवरुन सोडले. त्यामुळे तणावात अधिक भर पडलाय.
Aug 29, 2017, 12:14 PM ISTडोकलामवरून भारत - चीन वादात जपानचा भारताला पाठिंबा
बळाचा वापर करून जैसे थे परिस्थिती बदलणं चुकीचं असून डोकलामविषयी भारताची भूमिका योग्यच असल्याचं जपाननं म्हटलंय.
Aug 18, 2017, 01:51 PM ISTजपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत.
Aug 18, 2017, 10:03 AM ISTजपानच्या सॉफ्टबँक कंपनीने फ्लिपकार्डमध्ये गुंतवले २.५ अरब डॉलर्स !
फ्लिपकार्डने सॉफ्टबँक व्हिजन फंडातून सुमारे २.५ अरब डॉलर्स इन्व्हेस्ट केले होते. या इन्व्हेस्टमेंटबरोबर जपानची मोठी कंपनी सॉफ्टबँक ही भारतातील प्रमुख ई-वाणिज्य कंपन्यामधील सगळ्यात अधिक शेयर्स असलेली कंपनी झाली आहे. फ्लिपकार्डच्या इन्व्हेस्टमेंटची ठोस रक्कम त्यांनी जाहीर केली नाही. परंतु, भारतातील औद्यागिक कंपन्यांमधील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. या इन्व्हेस्टमेंटबरोबरच १०० अरब डॉलर्सचे व्हिजन फंड फ्लिपकार्डमध्ये सगळ्यात मोठे शेयरधारक झाले आहेत.
Aug 11, 2017, 11:25 AM ISTसंपूर्ण शहरात राहतो एकटा व्यक्ती
एका संपूर्ण शहरात फक्त एक व्यक्ती राहत असल्याचे तुम्हांला कोणी सांगितले तर तुम्हांला ते खरे वाटणार नाही. पण हे सत्य आहे. जपानच्या तोमिओका शहरात एकच व्यक्ती राहतो.
Jul 10, 2017, 07:07 PM ISTप्रेमासाठी राजघराणं सोडण्याची 'राजकुमारी'ची तयारी
प्रेमासाठी राजघराणं सोडण्याची 'राजकुमारी'ची तयारी
May 26, 2017, 04:08 PM ISTजपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक
एकीकडे ट्रम्प कोरियाला इशारा देत असताना जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक झाली. बैठकीला अमेरिकेचे उत्तर कोरिया संबंधांचे प्रतिनिधी जोसेफ ऊन, जपानचे आशियाई व्यवहारांबाबतचे अधिकारी केनजी कानासुगी आणि दक्षिण कोरियाचे प्रतिनिधी किम होंग क्यून हजर होते. कोरियन प्रदेशातल्या तणावाबाबत यात चर्चा झाली असती, तरी तपशील मात्र बाहेर येऊ शकलेला नाही.
Apr 28, 2017, 11:48 PM ISTउत्तर कोरियाने सोडले जपानवर मिसाईल
उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकी दिल्यानंतर २४ तासाच्या आतच जपानवर ४ बॅलेस्टिक मिसाइल सोडल्या. जपानच्या ३ एक्सक्लुसिव इकोनॉमिक झोनवर या मिसाईल पडल्या. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी मिसाइल हल्ल्याची पुष्टी केली आहे.
Mar 6, 2017, 08:35 AM IST